Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsघ्या दणका? नेत्याचा पदाधिकारी कोंबडं बाजारात अटकेत!

घ्या दणका? नेत्याचा पदाधिकारी कोंबडं बाजारात अटकेत!

चंद्रपूर 29 जुलै

सुशांत घाटे –

शहर पोलीस स्टेशन च्या बाबुपेठ परिसरात लपून छपून चालणाऱ्या कोंबडं बाजारावर शहर पोलिसांनी छापा मारीत पाच आरोपीना कोंबड्या सहित काती लावलेले शस्त्र ताब्यात घेतले आहे.

आरोपीत  नामवंत राजकीय व्यक्तीचा समावेश आहे.
राजकीय पार्श्वभूमितील आरोपीच कोंबडं बाजार असलेल्या थाटदार, योजनेवर असलेल्या  त्या महारथी चा चांगलाच माज शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उतरवलेला आहे.

👇👇
शहर पोलीस स्टेशन ची उत्तम कामगिरी ने शहरातील गुन्हे च्या बाबतीत कठोर भूमिका घेत ख्याती प्राप्त केली आहे. सदरची कारवाई अद्याप ही बाबुपेठ परिसरात सुरु असून ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर आणि त्यांच्या पथकानी केली आहे. महिला पोलीस निरीक्षक म्हणून प्रभावती एकुरके यांची शहर पोलीस स्टेशन हद्धीत उत्तम कामगिरी राहली आहे.
कायद्याला चपराक बसेल असे कुठलेही उद्योग धंधे या महिला ठाणेदार अमलात आणत नाही, सरळ स्वभावाच्या आणि स्पष्ट व्यक्तिमत्व जोपासात त्यांनी राजकीय पदाधिकाऱयांना या कोंबडं बाजारात अटक केल्याने खळबळ माजली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!