Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsजंगल में मंगल, फार्म हाऊस, हॉटेल झाले ऐ्याशी चे अड्डे!

जंगल में मंगल, फार्म हाऊस, हॉटेल झाले ऐ्याशी चे अड्डे!

चंद्रपूर -17 ऑक्टोबर

✨✨✨✨✨✨
👉चंद्रपूर शहरा लगत असलेले जंगलव्याप्त परिसरातील हॉटेल्स आणि फार्म हाऊस एरव्ही ऐ्याशी चे अड्डे बनले असल्याचे दिसत आहे.

✨मोठं मोठे हॉटेल्स उभारून हुक्का आणि त्याला जाम चढवन्याचा दिलकज अंदाज लोहारा ते मामला च्या परिक्षेत्रात बहरलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे फार्म हाऊस सध्या होशी करांचे “रेंट फार नाईट “चे खुले क्षेत्र झाले असल्यामुळे “टीप टीप बरसा पाणी “सारखे नृत्य गाजवत आहे.

👉रात्रीचा जल्लोषात धिंगाडा,या फार्म हाऊस आणि हॉटेल च्या आवारात मोठं मोठ्या प्रमाणात संगीत मय गाजवून चंद्राच्या प्रकाशात नाच करीत आहे. दूरवरच्या या प्रणाली ला अंकुश लावण्यासाठी सध्या कुठलेही साधन नसले मात्र शहरातील तरुण वर्गानी चलो जंगल की और असा धावा केला आहे?

💥कायद्याने जरी बंधन असले मात्र आनंदी वातावरासाठी जंगल परिसरातील हॉटेल आणि फार्म हाऊस चे अड्डे सध्या पेड सर्विस झाले असल्याचे दिसत आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!