चंद्रपूर 28 जुलै
सुशांत घाटे
– चंद्रपूर जिल्ह्यात “ड्रग्स” चा रॅकेट असा फुल फील झाला आहे की त्याचा श्वास घेतल्या शिवाय या आहारी गेलेल्या युवक आणि युवतीना झोपच येऊ नाही लागली आहे?
ड्रग्स च्या मोठ्या मोठ्या खेप साठी शहरात “जिबरा न” आणि “टायसन ” सारख्या मोहरा चित्रपट सारखे रॅकेट डोळ्यावर काळा चष्मा घालून त्याला चालवीत आहे?
पोलिसांची कितीही करडी नजर असली की त्याची मूळव्याप्ती त्या पॉलिसि कर्मचाऱ्याच्या इशाऱ्या वर अगदी अलगद पद्धतीने
” जिंदाल ” च्या स्वरूपात उजेडात येत आहे!
ठीक ठिकाणी निळी शाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ड्रग्स चा नागपूर पासून तर चंद्रपुरात लक्कु कनेक्टिव्हिटी सध्या चंद्रपूर च्या सानिध्यात लोहचुंबका सारखा चीपक…ला आहे?💥👇👇
वास्तव्य जानाला. उदरनिर्वाह ” पोलीस विभाग” कितीही तत्पर भूमिकेत येत असताना मोठ्या प्रमाणात याचे रॅकेट चंद्रपूर जिल्ह्यात रुंझले आहे? ड्रग्स चा वारेकरी हा मोहरा चित्रपट सारखा असून फक्त गुन्हेगारी यंत्रनेला मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह करून त्या पॉलिसी खात्याला धुमिळ यंत्रनेत आणत आहे?
चालना देणारे जर त्या मध्ये सहभागी आहे तर मग अंदाज वेगळाच राहील, मोहरा चित्रपटातील अभिनया सारखे डोळ्या वर” काळा चष्मा” लावून स्वतःचा काळपट उद्देश एका मोहऱ्या ला घेऊन. चंद्रपूर जिल्ह्यात अशांती पसरवन्याचा डाव रचला जात आहे! जो मधात येईल त्याला संपावण्याचा डाव रचण्यात येत असून, एका पॉलिसी कर्मचाऱ्यांनी तळहाथात लक्ष्मी धरून जिल्ह्याला क्राईम कॅपिटल देणारा तो व्यक्ती आता बहादूर रुपी स्वतःची ख्याती चंद्रपूरातून नागपूर पर्यंत पीटत आहे!
शहरातील या रॅकेट चा पोलिसी विभागाला काहीच कल्पना नसेल का? जर असेल तर यांना. माहिती मिळत नाही का? की अन्य क्राईम नी यांची नजर त्यावरून भरकटली का? असे अनेक निरनिराळे प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रनेवर येऊन ठेपले आहे?
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

