Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsपोलीस निरीक्षक यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात बदल्या!आसिफ राजा रामनगर चे तर सुनील गाडे...

पोलीस निरीक्षक यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात बदल्या!आसिफ राजा रामनगर चे तर सुनील गाडे बल्लारपूर चे नवे ठाणेदार!

चंद्रपूर 5 ऑगस्ट

-चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली चे आदेश काढले आहे. जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे या ठिकाणी बदलीचे आदेश देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे बल्लारपूर येथील ठाणेदार आसिफ राजा शेख यांना रामनगर पोलीस स्टेशन तर रामनगर चे ठाणेदार सुनील गाडे यांना बल्लारपूर येथे नियुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागभीड, सिंदेव्हाही,  ब्रम्हपुरी,कोठारी तसेच अनेकठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.वादग्रस्त ठाणेदार संदीप एकाडे ला सायबर  सेल ला  देण्यात आले आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!