Friday, April 17, 2026
HomeBreaking Newsया विभागाचा पूर्ण "सटच"...भ्रष्टाचारी? या अधिकाऱ्याचा विशेष दरोडा!

या विभागाचा पूर्ण “सटच”…भ्रष्टाचारी? या अधिकाऱ्याचा विशेष दरोडा!

चंद्रपूर -12 मे 2025
(सुशांत घाटे )

आवाजात ठणठनात करणाऱ्या त्यां दुय्यम निरीक्षकांची दरोडे टाकण्याची एक वेगळीच पद्धत आहे. रात्रीच्या अंधारात चंद्रा कडे  बोट दाखवत हा राजुरा मधील अधिकारी उत्पादन करण्यात भरघोस यश मिळवत आहे.

👉याची ख्याती शिखरा पलीकडे राजुरा, गडचांदूर आणि कोरपना चे वसुली मध्ये नाव नोंदवित आहे.

गोंदिया मधुन आलेल्या या अधिकाऱ्याने पदभार घेताच अवैध दारू व्यावसायिक आणि त्याच्या हद्दीतील देशी दारू लायसन्स धारक यांना त्याच्या दरोडे सूत्रांची उपरोक्त माहिती मोबाईल च्या टॉवर मधुन दिली आहे.

चार लाख रुपयाचा महिन्याकाठी पुडा जमा करणाऱ्या या अधिकाऱ्याची चांगली पकड अवैध व्यवसायिका शी झाली आहे.

👉कुणाला त्याच्या वसुली ची माहिती झाली नाही झाली पाहिजे या साठी हा दरोडे खोर चेहऱ्यावर मास्क लावून त्याच्या वसुली चा ट्रीगर दाबतोय.

हा अधिकारी जेव्हा मनात येईल तेव्हा कधीही हेडक्वार्टर सोडून नागपूर कडे धूम ठोकतो.

याचे साटेलोटे इतके आहे की स्वतःची तारीफ करण्यासाठी, कारवाई करण्याचा बोगस खोटा डाव सुद्धा या अधिकाऱ्याने खेळत कारवाई केल्याचे फोटो खिचत किस किस केले आहे

.🏵️पण या मागची
सत्यता मात्र वेगळीच आहे. भ्रष्टाचाराच्या मायेतून हा पन्नालाल आतापर्यंत चांगलीच गुंडाळी मारून शेरखान होऊन बसला आहे.

👉राजुरा मधील उत्पादन करणाऱ्या या अधिकाऱ्याने फोनो फ्रेंड् द्वारे अनेक माहिती चे अधिकार टाकले.
ACB ने आता या अधिकाऱ्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
वाढत्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी ने चंद्रपूर जिल्ह्यातील बेहाल करून टाकले आहे.
एक दोन नाही तर पूर्ण एका विभागाचा सटच भ्रष्टाचाराच्या रोगाने ग्रासलेला आहे.

वरोरा मधील थोरा…, म्हस्क्यू…, भरारी चा टायगर बाम(वाघडू),चंद्रपूर चा लिचडू, कोलहू,राजुरा चा दरोडू, भिवडू, कापटू,आणि यांचे वसुली फंटर ची मोठी गँग सध्या चंद्रपूर जिल्ह्यात सक्रिय आहे. यांच्यामागे ऑपेरेशन युनिट वन आणि टू यांचा गोपनीय अहवाल ACB ला पाठवत आहे. लवकरच यांची भ्रष्टाचाराची कुंडली स्वाहा होणार आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!