Friday, August 28, 2026
HomeBreaking Newsजय-अमित ची जोडी नि केली अय्याशी? एक गोल तर दुसरा झाला गेट.....

जय-अमित ची जोडी नि केली अय्याशी? एक गोल तर दुसरा झाला गेट…..

चंद्रपूर 13 मे 2025
सुशांत घाटे

चर्चा अशी की जी आयुष्यात कधीही कोणाला भुलता नाही येईल… भ्रष्टाचाराचा घुट घेत दोन समविचारी अधिकाऱ्याने 2018 पासून 2024 पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात दारू च्या शिकाऱ्या पासून तर हाय वोल्टज मद्याला पारा करत आपली विकसित कामासूत्र ची प्रणाली या चंद्रपूर जिल्ह्याला दिली आहे.

👉चमडीचोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जय – अमित नि अलगद नाही तर तुफान भ्रष्टाचार करत पहिले आपले नाव चंद्रपूर जिल्ह्यात गाजवले आहे.
यानंतर यांच्या नजरा इतक्या पैश्या च्या मोहात गर्वष्टी झाल्या की त्यांची बुद्धिमत्ता पैशाच्या आहारी त्यांना संबंधातील मित्राच्या घरच्या आहेर वाटू लागल्या!
महाराज जय नावाच्या अधिकाऱ्याचा तर तुफान रेकॉर्ड आज ही चंद्रपूर जिल्ह्यात गाजत आहे.
लिविंग रेलशनशिप मध्ये सहा वर्ष पुणे राहणाऱ्या या अधिकाऱ्याने चक्क मित्राच्या घरची बायको ब्लॅकमेलिंग करत मोहुर्ली च्या रिसॉर्ट मध्ये नेत आपली भूक मिटवली पण याचा केलेला बोरका चांगल्याच प्रकारे फुटला…..
तर गडचिरोली अमित सागर एक एक फोटो कॉल गर्ल चा बोलवत व्हाट्सअप वर आपली गर्मी जमवू लागला आणि ऍड्रेस घेऊन त्यां ठिकाणी जाऊ लागला.
अमित ला शौक इतका लागला की रोज त्याला त्याशिवाय भागणे श्वास घेण्या सारखे झाले!
भरारी घेत गडचिरोली अमित भूक चंद्रपूर जिल्ह्यात मिटवू लागला तर तिकडे जय आपल्या पॉवर वारा नि संबंधात सोयाबीन  रोवत पीक घेऊ लागला. यानंतर एक झाला गोल बाजार तर दुसरा झाला जट पुरा या सानिध्यात दोघेही मित्र कलंकित काळिमा झाले. पण त्यांचा कळस हा मित्र आणि समाजामध्ये चमडीचोरा म्हणून आता उदयास आला आहे.
……………………….

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!