नागपूर /औरंगाबाद /चंद्रपूर
– 17 ऑगस्ट
(सुशांत घाटे)
SPECIAL REPORT
👉पोलिस विभाग म्हणजे जीवाची पर्वा न करता सामान्य जनतेच्या सुरक्षेतेचा प्रतीक असा एक विश्वास‼️
त्यांनाही त्यांची वैयक्तिक जीवनाची स्वतंत्रता असते, मात्र कायदा आणि सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झाला तर तो अधिकारी सर्व काम सोडून आपल्या कर्तव्य वचनपूर्ती दिलेली ग्वाही पाहून, तत्पर त्या कायद्या आणि सुव्यस्था राबवण्यासाठी अंमलबजावणी चा प्रामाणिक प्रयत्न करतो.
पण एरव्ही सध्या व्हाट्सअप ला मोठ्या प्रमाणात चलन आल्याने मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील एका पोलीस उपविभागीय अधिकाऱ्याला रात्री दहा वाजले की सकाळी दहा पर्यंत कुणीही व्यक्तींनी फोन करून डिस्टरब करू नये यासाठी स्टेटस च्या बोगद्यात आपले विचार मांडणे म्हणजे काय? याचा विचार सामान्य जनता आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना नक्कीच पडला असेल!
👉हल्ली औरंगाबाद जिल्ह्यात कार्यरत या अधिकाऱ्याचे ‘चंद्रपूर’ जिल्ह्यात ही नो साऊंड विथ काउन्ट पद्धतीने दारू बंदीच्या काळात पायामुळे चांगलेच रोवल्या गेले?
कामाची पद्धत चोवीस तासात कुठलीही पद्धतीने पोलीस विभागातील कार्यात येऊ शकत असताना हा मेसेज ठेव्हणे म्हणजे अकलेचे,सामान्य जनतेने तारे तोडायचे का? हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
✨✨✨✨✨चंद्रपूरताही केले होते गौडबंगाल
💥चंद्रपुरात जुनोना येथील जंगलात सुरु असलेल्या बल्लारपूर हद्दीत या अधिकाऱ्याने काही वर्षा अगोदर जुगारावर धाड मारत दुर्गापूर, पडोली, सिटी येथला स्टाफ घेत मोठा लाखो चा जुगार पकडला होता?
👉जंगल आणि तलाव चा भाग असल्याने जुगार बहादूररांना पळण्यास मार्ग न मिळाल्याने त्यांनी आपल्या दुचाकी वाहणासह पळ काढण्याचा प्रयत्न केला? दुचाकी चालक “शिवा” त्या दिवशी अंदर – बाहर कट पत्यात जवळपास 9 लक्ष रुपये जिंकून आपल्या गाडी च्या डिक्की मध्ये ठेवून राकेश नावाच्या व्यक्ती सोबत जात असताना पाहऱ्यावर असणाऱ्या या
‘शील ‘अधिकाऱ्याने आणि त्याच्या सुरक्षा रक्षकाने त्याला अडवत आरोपी केले? मात्र त्या डिक्कीतील नव लाखाचा नगदी डल्ला हडप करीत त्याला बल्लारपूर पोलिसांच्या स्वाधीन केले! विशेष म्हणजे त्यांची हद्द नसताना,हा पराक्रम केला पण पराक्रमा नंतर त्यांनी याबाबत राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सांगत जुगार पकडला आहे? आणि त्यांना येण्याची विशेष वाट बघितली ? सरळ स्वभावाचे त्या वेळेस चे राजुऱ्यातील ते उपविभागीय पोलीस अधिकारी घटना स्थळी येत कारवाई करीत आपले कर्तव्य त्यांनी पार पाडले!
💥राजुऱ्यातील ती ल त्या पोलीस अधिकाऱ्याने विनंती करून गडचिरोली जिल्ह्यात आपली पोस्टिंग करून घेत स्वतःचा परिचय दिला. मात्र मक्तेदारी करीत एका उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याने आपले चांगलेच हात त्या वेळेस शेखून घेतले!
कायद्याच्या चौकटीत काम करण्याची इच्छा जर नसेल तर तसें त्यागपत्र ही त्या अधिकाऱ्याने दिले तरी चालते? अनेक कर्तव्य प्रणाली चे अधिकारी आजही चोवीस तास आपल्या जवाबदारी चा सोपस्कार दिवस रात्र पार पाडतात,पण लाजिरवाणी बाब म्हणजे डोन्ट कॉल 10 PM टू 10 AM याचा अर्थ काय काढायचा हा त्या अधिकाऱ्याने काय सांगावा !
अत्याधिक आवश्यक काम असल्यास, आणि अत्याधिक राहल्यास कॉल करता येईल असा संदेश आपल्या भ्रमण ध्वनी वर ठेव्हावा ही त्या अधिकाऱ्याला जनते तर्फे नम्र विनंती!
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

