चंद्रपूर/नागपूर /गडचिरोली
11 मे 2025
(सुशांत घाटे )
🥎”मिस्टर इंडिया” या सिनेमा मध्ये ज्या प्रकारे माणसाला अदृश्य करण्याचे “घडी” चे रहस्य आहे. अगदी त्याच प्रकारे राज्य उत्पादन शुल्क विभागातील “अमित सागर” च्या काळी पल्सर दुचाकी ला ही याच यंत्रणाची लागण होती की काय? हेच म्हणण्याची वेळ आली आहे.
“मोगॅम्बो” खुश हुवा म्हणत अमित सागर नि गडचिरोली मधुन काळी पल्सर ची बटण दाबत चक्क दोन क्रेटा चे निर्माण करत अदृश्य होत करोडोचा एम्पयार उभा केला आहे.
2019 पासून ते 2024 च्या कार्यकाळात या अधिकाऱ्याने चष्मीशगिरी करत मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील आधी शहर ला लूटमारी करत हफ्तेखोरी केली. आणि त्यां नंतर भरारी घेत पथकामध्ये मोठ्या चार्ज वर येत अवैध दारू वाल्याकडून मोठी गर्जना करत त्यांचे वस्त्रहरण करत गडचिरोली च्या दिशेने करोडोचे व्यासपीठ तयार केले.
अमित सागर अधिकाऱ्याला तशी कंजुषी ची मोठी आदत, मात्र फुकट्यात भेटलं तर पूर्ण पने आस्वाद चकणारा तसेच वसुलीच्या गुलछऱ्यात याला तीन लोकांची मोठी साथ ही लाभली होती.
अक्षय, चंदू आणि रोमा च्या सहाय्याने याने पूर्ण वसुलीमंडळ जटपुरा जवळच्या मनोरंजन केंद्रात साठवणूक केली.
20 कोटीच्या भ्रष्टाचाराच्या केंद्राचा हा गडचिरोली “अमित सागर” चंद्रपूर- नागपूर-गडचिरोली च्या त्रिवेणी संगमात डुबकी लावू लागला आणि करोडो रुपयाची मोहमाया जमवू लागला आहे.
एक दोन नवे तर हा पल्सर मॅन 20 कोटींचा महागडा भ्रष्टाचारी सध्याच्या परिस्थितीत बनून बसला आहे. हलाखीच्या परिस्थितीतला ग्रेड थ्री आज चंद्रपूर जिल्ह्यातील बहारलेला जठपुरा मोगऱ्याचा सुगंध घेत अय्याशित आराम करत नाग होऊन पुरी खात बसला आहे.
🌟अमित सागर ला पोलीस अधिकाऱ्याने झापले होते!
⭕जिल्ह्यातील लोहारा च्या गार्डन मध्ये दोन वर्षा अगोदर या अमित सागर अधिकाऱ्यांनी रात्री 12 पर्यंत जय सोबत दारू पिके डान्स करत मांसाहारी वर ताव मारत बसला होता.
रोशन नावाच्या एका अधिकाऱ्याने त्यां वेळेस बार उघडा दिसल्याने बार मालकाला बंद करायला लावले होते. मात्र नशेत तुल अमित सागर त्यां पोलीस अधिकाऱ्याला GR आहे का मी अमका अधिकारी आहे करत अमित सागर नि हुज्जत घातली होती. हुज्जत घालतास त्यां पोलीस अधिकाऱ्याने याची चांगली खरडपट्टी काढत सिंघम अवतार दाखवला होता. जय नि आपल्या अमित सागर मित्राला गाडीत टाकून पळता पाय सुद्धा घेतला होता.
🥷भ्रष्टाचाराची चढलेली गर्मी ने या मोग्याम्बो अमित सागर ला आकाशात झेपवलेले रात्री दिसत जरी असेल, पण दिवसा याचा GR एक दिवस नक्की दिसेल!
न्यूटन चा नियम च आहे जेवढ्या गती ने तुम्ही वरती गेलात त्याच्या पेक्षा जलदगती ने तुम्ही गुरुत्वकर्षण शक्ती ने कायद्याच्या बेडीत नक्की येणार……
TO BE CONTINUE…….
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

