Friday, April 17, 2026
HomeBreaking NewsBREKING NEWS : जिल्हा परिषद चे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जोन्सन यांची...

BREKING NEWS : जिल्हा परिषद चे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जोन्सन यांची बीड ला जिल्हाधिकारी पदी वर्णी… IAS पुलकित सिंग चंद्रपूर जिल्हा परिषद चे नवे CEO…

 

BREKING NEWS

चंद्रपूर -22 एप्रिल 2025

चंद्रपूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांची बीड येथे बदली करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी बीड पदी त्यांची वर्णी लागली आहे.

🌻तर चंद्रपूर जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यपालन अधिकारी पदी IAS पुलकित सिंग यांची जालना वरून चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!