BREKING NEWS
चंद्रपूर -22 एप्रिल 2025
चंद्रपूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांची बीड येथे बदली करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी बीड पदी त्यांची वर्णी लागली आहे.
🌻तर चंद्रपूर जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यपालन अधिकारी पदी IAS पुलकित सिंग यांची जालना वरून चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

