Tuesday, November 24, 2026
HomeBreaking NewsBREAKING NEWS : अमरावती ACB युनिट चा ठाणेदारावर ट्रॅप!

BREAKING NEWS : अमरावती ACB युनिट चा ठाणेदारावर ट्रॅप!

अमरावती ACB चा ठाणेदारावर ट्रॅप!

चंद्रपूर /यवतमाळ -12 डिसेंबर 2025

(सुशांत घाटे )

एका प्रॉपर्टी च्या व्यवहार प्रकरणात लाच मागणाऱ्या यवतमाळ शहरातील अवधूत वाडी येथील ठाणेदार नरेश रणधीर यांना अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.

नरेश रणधीर हे 103 बॅचमधील पोलीस अधिकारी आहे. ट्रॅप होताच ठाण्यात खळबळ माजली आहे. यवतमाळ जिल्ह्यात पोलीस विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी केल्या गेल्या आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!