Thursday, April 16, 2026
HomeBreaking News"तस्करांचे जाळे फोडले" DRI च गुप्त ऑपरेशन! वर्धा जिल्हा हादरला.. मोठा एमडी...

“तस्करांचे जाळे फोडले” DRI च गुप्त ऑपरेशन! वर्धा जिल्हा हादरला.. मोठा एमडी ड्रग्स चा कारखाना पकडला

🔥 BIG BREAKING 🔥
वर्धा जिल्ह्यात कथित एम.डी. ड्रग्सचा अड्डा उघड

💥 DRI दिल्लीच्या सेंट्रल एजन्सीचा मध्यरात्री मोठा छापा
➡️ अमरावती–कारंजा महामार्गालगत झुडपी ठिकाणी कारवाई
➡️ सूत्रांच्या माहितीनुसार सुमारे 240 किलो एमडी ड्रग्स आढळल्याची प्राथमिक माहिती
➡️ महसूल गुप्तचर संचलनालयाची महाराष्ट्रात धडाकेबाज मोहीम

⏱️ रात्री साधारण 2 वाजताच्या सुमारास कारवाई
➡️ गोपनीय टिप ऑफ वरून टीमने केली अचानक धडक
➡️ परिसरात एकच खळबळ
➡️ कथित ड्रग रॅकेटचा मोठा अड्डा DRI च्या हाती लागल्याची माहिती

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!