Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsबी अलर्ट, नो चान्स.. आय एम हियर... आय पी एस सुदर्शन मुम्मका!

बी अलर्ट, नो चान्स.. आय एम हियर… आय पी एस सुदर्शन मुम्मका!

ऑन कंट्रोल….
हू .. तू.. तू…. तू
कर्तवनिष्ठ, जवाबदारी आणि जीवाचे रान….

आय पी एस मुम्मका सुदर्शन चोवीस तास…. चंद्रपूर जिल्हा 
चंद्रपूर -15 फरवरी 2025

🌟🌟🌟(सुशांत घाटे )🌟🌟🌟
पोलीस दलातील नौकरी म्हणजे तारेवरची सध्या कसरत झाली आहे. पोलीस कर्मचारी ते वरिष्ठ अधिकारी सध्या या समाजातील राजकीय बिंगा वरचे चित्र झाल्याचे पाहवयास मिळत आहे.

 ही सत्ताधारी पटला वरती ओघ करत याची उचलबांगडी तिथे त्याची तिथे करत नित्यक्रम उभारणीचा डाव खेळला जातं आहे. जीवाचे रान करून आपली,ड्युटी करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस विभाग सध्या गुन्हेगारी क्षेत्राला ऑन कंट्रोल करून बसला आहे.

⭐चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या पुढे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी चा पेच वाढत असताना त्यांनी झटपट निर्णय घेत विशेष पथकाला तैयार करत ऑपेरेशन क्लिन आऊट तैयार करून गुन्हेगारी ला बोल्ड केले. कितीतरी गुन्हेगारी यंत्रणा तडीपारी झाली, कितीतरी जेल पास झाले.त्यांची योजना एकदम पटलांवरती खरी उतरली.

            ⭐⭐⭐⭐बी अलर्ट….
जिल्ह्यातील पोलीस विभागाला बी अलर्ट ठेव्हतं स्वतः ऑन ड्युटी चोवीस तास चा त्यांचा फार्मुला सध्या पोलीस विभागात गाजत आहे. मध्यंतरी पोलीस अधीक्षक स्वतः जवळपास एक महिना आजारी असताना सुद्धा त्यांनी सकाळी सलाईन लावत सुई टोचलेला हाथ घेत पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत आपली जवाबदारी पार पाडण्याचे काम केले. स्वभावाने एकदम शांत संयमाचे परिपप्क अधिकारी म्हणून त्यांची ख्याती निर्माण आहे.

⭐⭐⭐⭐चुकीला माफी नाही 
जिल्ह्यातील पोलीस दलात काही बोटावर मोजण्या इतके अधिकारी आणि कर्मचारी सोडले तर चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिसिंग म्हणजे गुन्हेगारी आणि कायद्यात ठेवणारी “किंग” आहे.पोलीस अधीक्षक यांचा चुकीला माफी नसल्याने त्यांच्या रडारवर येण्याचे कोणाचे धाडस नाही.

जिल्ह्यातील गुन्हेगारी ला उपडून फेकण्यासाठी नवीन टीम गठीत झाली आहे. सिटी, रामनगर, घुघूस, पडोली, राजुरा, बल्लारपूर, गडचांदूर आणि दुर्गापूर हे पोलीस स्टेशन च्या हद्धीत गुन्हेगारी यंत्रनेत वाढ झाली आहे. मात्र बल्लारपूर, घुघूस, सिटी या पोलीस स्टेशन च्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारी ठोकून काढली आहे.
जिल्ह्यातील हॉट ब्रँच म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेने सुद्धा जिल्ह्यातील गुन्हेगारी क्षेत्रातील सर्व उंबरठे आणि विद्रोह करणाऱ्या विरोधात ऑपरेशन चालवले आहे.
जिल्ह्यातील पोलीस यंत्रनेला तडफदार आणि तात्काळ निवारण होण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन ला तक्रार निवारण केंद्र सुरु केले आहे. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने त्यांचे हे पाऊल म्हणजे तात्काळ नागरिकांच्या सोयीचे केंद्र होऊ लागले आहे. स्वतः पोलीस अधीक्षक या मध्ये जातीने लक्ष घालून तक्रारीचे निवारण करीत आहे.
………
राजकीय आरसा घेऊन काही अधिकारी आणि जनप्रतिनिधी यांचे सध्या पोट दुखू लागले आहे. स्वतः तर काही करायचे नाही मात्र इतर करत असला, तर त्याचे लोटांगण घालून पाय धुवायचे असा नित्यक्रम काही उभारडेंग करत आहे.जिल्ह्यातील पोलीस विभागात ढवळा ढवलं घालून स्वतःची पोळी शेकणारे अनेक जन आपल्या आकासाठी सुर लावत आहे.

⚽⚽⚽नो चान्स 
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची खास शैली म्हणजे नो चान्स वाली आहे. मी काम करणार, करत राहणार आणि करणारंचं हा त्यांचा फार्मुला सध्या पोलीस विभागात गाजत आहे. संकट येवो की धर्मसंकट पण पोलीस विभागातील घेतलेली शपथ ते आपल्या कडक अंमलबजावणी मुळे कधीच मोडणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आय. पी. एस कॅडरचे असलेले सुदर्शन मुम्मका सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस विभागातील ब्रँड आहे. विदर्भात चंद्रपूर जिल्हा गुन्हेगारी यंत्रनेला मोडण्यात नंबर वन आहे. ऑन ड्युटी चोवीस तास पोलीस यंत्रणा म्हनजे आय. पी. एस सुदर्शन मुम्मका इज हियर..…..….

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!