Thursday, April 16, 2026
Homeमराठी बातम्या"रसगुल्ला" मजे मे छो! महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित सुंगधित तंभाखू चा जिल्ह्यात गोरखधंदा?...

“रसगुल्ला” मजे मे छो! महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित सुंगधित तंभाखू चा जिल्ह्यात गोरखधंदा? ढोकळा पॅटर्न च्या रांगोळीत कीती पहरेदारी!

चंद्रपूर – 25 सप्टेंबर

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि सुंगधित गंधित तंबाखु चे माकड जाड प्रभावी यंत्रनेत

आपले धोरण चंद्रपूर जिल्ह्यात जयसुख पॅटर्न ने राबवत गुजरात, तेलंगाणा, छत्तीसगड राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून सुगंधित तंभाखू ची खेप घेत जिल्ह्यात दाखल केली आहे.

दररोज जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात जयसूख चे धागेधोरे, सुंगंधित तंबाखू चा गोरखधंधा करीत बहरुण गेला आहे.

जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन विभाग सध्या या गंभीर विषयावर कुंभकर्णी झोपेत आहे का ? आणि संबधित यंत्रनाही! हे समजायला मार्ग नाही.वाटाघाटीच्या लाखो च्या हिस्सेदारीत कोणाचे कीती ते त्याच जयसूख रसगुल्या ठाऊक? मात्र जिल्ह्यातील या प्रतिबंधित तंभाखू ला आळा लावण्यात अपयशी प्रशासनाला यश काय नाही येत हे सामान्य जनतेला अद्याप समजले नाही आहे!

मुळाशी ज्या सुंगधित तंभाखू ला महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असताना चंद्रपूर जिल्ह्यात हिरवे कंदील दाखवणारे, कौन याचा शोध घेणे गरजेचे आहे!
सध्या जयसुख भाई मजे मे छो करीत जिल्ह्यात शाहब शाहब करीत ढोकळा रांगोळी घालत आहे.

क्रमशः…

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!