चंद्रपूर
सुशांत घाटे
17 नोव्हेंबर………….
✒️चंद्रपूर विधानसभा च्या त्रिकोणी सामन्यात आता अतिउत्सहाह शिगेला पोहचला आहे.
सुरवातीच्या काळात भाजप च्या उमेदवाराला प्रचारात आघाडी मिळाली. मात्र त्याच भाजप नी उमेदवारी न दिल्याने संतप्त झालेल्या पदाधिकारी ब्रिजभूषण पाझारे हे अपक्ष म्हणून चंद्रपूर 71या विधानसभेच्या रिंगणात आहे.👉ब्रिजभूषण च्या मागे ही भाजप चा एक गट किशोर जोरगेवार यांच्या नाराजीने कार्यरत आहे.
काँग्रेस चा प्लांनिंग विथ विजय….
👇👇
काँग्रेस चे उमेदवार प्रवीण पडवेकर सुरवातीच्या काळात जरा कमी आखले गेले मात्र विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी पॉवर प्लग आपल्या हाती घेत काँग्रेस च्या सर्व नेते मंडळीला रात्रौला सबुरीचा सल्ला दिला.
रातोरात सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते ऍक्टिव्ह मोडवर येत 360 डिग्री ने कामाला लागले. त्यात उमेदवार हा साधा असल्याने सर्वच महाविकास आघाडीच्या साथी दारानी
प्रचारात आघाडी घेतली आहे.👉काँग्रेस चा शहरी आणि ग्रामीण भागातील समीकरण बघता भाजप साठी मोठी हानी ब्रिजभूषण पाझारे कडून होण्याचे चित्र दिसत आहे.
👉वड्डेटिवार यांची चंद्रपूर -गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा वर हाय वोल्टज लाईन कार्यरत….
🌟विजय वड्डेटीवार यांनी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा चा पूर्ण आराखडा तैयार करून त्याची योग्य चाचपणी करीत आपले विंनिंग सूत्र लावले आहे. त्यामुळं चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात तिरंगी लढतीत काँग्रेस चा ग्राउंड रूट मोठा सक्षम झाला आहे.
भाजप च्या उमेदवार आणि काँग्रेस चा उमेदवार यांच्या रस्सीखेच्यात ब्रिजभूषण ची सवारी काँग्रेस च्या गोटा साठी नक्की फायद्याची ठरेलं.
काँग्रेस च्या गोटातून सध्या प्रचारात धडाडी भरली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

