Tuesday, November 24, 2026
HomeBreaking Newsराज्य उत्पादन शुल्क विभाग अवैध वसुलीच्या ठेक्यावर?कोल्हापुरी रेड्याला हेमंत दिले 1लाख 55...

राज्य उत्पादन शुल्क विभाग अवैध वसुलीच्या ठेक्यावर?कोल्हापुरी रेड्याला हेमंत दिले 1लाख 55 हजार….

चंद्रपूर 20 जून 2025
सुशांत घाटे
………
राज्य उत्पादन शुल्क विभागातील अवैध वसुलीची कोंडी आता खुद्द अधिकारी ठेक्यावर जाऊन व्हिसिट च्या नावाखाली करू लागले आहे? वसुलीचे कार्यभार असलेले भाड्याचे लोकं चंद्रपूर ऑफिस च्या कार्यालयात पाय फाकवुन बसलेले दिसल्याचे मोठे चित्र दिसत आहे.

अभिनंदन चा हेमंत अचानक जागृत होऊन राजुरा च्या संबंधित दारू लायसन्स धारकां कडून या महिन्याची एक लाख पंचावन हजाराची अवैध वसुली रक्कम आणून अभिनंदन च्या घशात राजुरा नाका नंबर तीन मध्ये स्विफ्ट डिझायर गाडीत आणून तोंडात कोंबून दिली आहे.

गोंडपिपरी साठी विशेष मोहीम राबवून अभिनंदन जुई जुई झापट कार्यक्रम करत स्वतःच वसुलीची कापटे मार्फत यंत्रणा स्वीकारून बसला आहे. मूल साठी मेश्राम नी पूर्ण धागेधोरे बांधत 2 लाखाचा डल्ला जमा करून या बेशरमाच्या झाडात रुंडला आहे. कोल्हापुरी भ्रष्टाचार रेड्याला अलगद आता चंद्रपूर जिल्ह्याला लुटण्याचा फार्मुलाच राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझे महिन्या काठी डबल पोहचवाण्याचा सल्ला देत बहाल केला आहे.
दारू च्या अवैध वसुली साठी चंद्रपुर, घुघूस, दुर्गापूरात तर दम कोंडून टाकला आहे कैलाश, चंदू, संजय, पंढरी, अक्षय, बंडू, मुन्ना यांनी तर व्याहाळ योजना बनवत वसुलीचे गोरखधंदे उभारून ठेव्हले आहे. वरोरा क्षेत्रातील राजोटे दुर्गापूर, घुगुस पर्यंत हफ्ता खोरीची मोहीम राबवू लागला आहे.
शासनाचा भरमसाठ पगार असताना याअधिकाऱ्यांना बेशरमाच्या झाडांचा भ्रष्टाचाराचा मोह आवरता येऊ नाही राहला आहे?
चंद्रपुरात पण भक्कम वसुलीचा त्रिपाठ संजीवनी हनुमान चालीसा चा पाठ सुरु आहे. भक्तिमय वातावरणात तूझे पण.. भले आणी… माझे पण भले करत वस्तुस्थिती चा अध्याय सध्या नावा लौकिकस येत आहे.
भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकणाऱ्या कोल्हापुरी पॅटर्न चा अधीक्षक संजय पाटील आणी त्याच्या सहकार्याचा ACB ने भ्रष्टाचारात डाव केला होता.

तरीही मात्र डुकराच्या कातडीची भ्रष्टाचाऱी डावाने यांची कातडी अजून सोलल्या नाही गेली आहे?

नीतिमत्ता बाजूला ठेवून फक्त भ्रस्टाचाऱ्या च्या आहारी जाणाऱ्या या मालखाऊ अधिकाऱ्यांना आता वेसण धरून खेचण्याची गरज निर्माण झाली आहे!

सुळसुळाट दलाला मार्फत पासून तर स्वतःच्या कार्यकाळ गाजवणाऱ्या यां भ्रष्टखोर दृतगती महामार्गाला चंद्रपूर जिल्ह्यात भ्रस्टाचार संदर्भात ठेसण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

डुप्लिकेट दारू च्या याने पूर्ण जिल्हा सध्या ग्रासित झाला आहे?
तरीही यांना काहीही फरक पडू नाही लागला फक्त यांची वसुली मोहीम हीच फतेह महत्वाची यां जिल्ह्यासाठी झाली आहे…!!

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!