Sunday, April 19, 2026
HomeBreaking Newsपोलीस विभागातील बदल्यांचे आदेश...70 अधिकाऱ्यांच्या बदल्या, लेटलतीफ कारभार....

पोलीस विभागातील बदल्यांचे आदेश…70 अधिकाऱ्यांच्या बदल्या, लेटलतीफ कारभार….

मुंबई /चंद्रपूर
(19 जून 2025)
राज्यातील पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक पदाच्या 70 अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहे.
राज्यातील पोलीस विभागातील बदल्या मध्ये लेट लतिफी होत असल्याने राज्य सरकार च्या कार्य प्रणाली ला कुठेतरी ब्रेक लागल्याच्या चर्चेला पोलीस विभागात उधाण आले होते. अद्यापही राज्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या बदलीचे आदेश न आल्याने राज्य सरकार मध्ये नेमके कोणते गोंधळ सुरु आहे यां बाबत तर्क वितर्क लावण्यात येत आहे. बघा राज्यातील 70 पोलीस निरीक्षक पदाच्या बदली मध्ये कुठले अधिकारी…..

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!