Friday, April 17, 2026
HomeBreaking Newsचंद्रपूर पोलीस विभागातील, 11 पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या...

चंद्रपूर पोलीस विभागातील, 11 पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या…

चंद्रपूर -21 जून 2025 (सुशांत घाटे )

चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे. 18 सहाय्यक पोलीस निरीक्षक तर 11 पोलीस निरीक्षकांचा यात समावेश आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील चंद्रपूर शहर, भद्रावती, कोरपना, तळोधी या ठिकाणी नव्याने बदलावं केले आहे.

बघा ही यादी…… कोणाला कुठला कार्यभार…

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!