चंद्रपूर-( 5 जून 2025)
(सुशांत घाटे )
💢चंद्रपूर जिल्ह्यात कोंबडा बाजाराचे बरेच शोकीन वर्ग कोंबड्याच्या झुंज वर जुगार खेळत असतात. ओलिसांनी या बाजारावर धाड सुद्धा घातल्या आहे. मात्र या धाडीत पकडल्या गेलेल्या आणि फरार असलेल्या आरोपीवर ओलीस विभाग कायद्याच्या धाकात गुणवत्ता दाखवत धनराशी घेण्याचा तुफान फार्मुला कोंबड्याच्या जिव्हारी आणत कुक..कुक करत त्या फरार आरोपीना ताता थैया करत अशोक मुंगरी नी 20000₹ रुपयाच्या आशियानात मॅडम च्या छत्रछायेला सलामी देत तीन दिवसा आधी नुकताच ठोकला आहे?
💢एका छोट्याश्या गोष्टी साठी त्या ओलिसांनी उगरलेली रक्कम आता त्यांच्या अंगलट येणार आहे.बरेच कहाण्या चा उद्रेक आता भद्रावती च्या भूमितून लाचखोरीच्या जिव्हाळ्यात असलेल्या ट्रॅक्टर पकडी पासून तोडी बाज अधिकाऱ्यांची हफ्ता वसुली पर्यंत गजानन आणि पिठासीन डबल चार्ज चा अशोका मोह माया चा चक्रआधुनिक पद्धतीने भद्रावती ओलीस स्टेशन च्या हद्धीत डायनासोर प्रोजेक्ट करत बल्लेबाजी करत आहे.
💢महिण्याकाठी 8 लाखाचा विशेष हिशोब आणि त्यात तोड्या च्या फार्मुला साठी विशेष अभिप्राय चंद्रपूर ते भद्रावती पर्यंत मॅडम सहिबा नी एका मोह… र च्या माध्यमातून राबवल्या असल्याचा धक्कादायक वास्तव्य समोर आल आहे.
वाढीव अक्षरातला पता घेत ती महिला अधिकारी सध्या मालामाल अधिकारी म्हणून एका विभागातील भ्रष्टाचाराच्या गुणवत्तेत लवचिक झाली आहे.
तिकडे ग्रेडेड एक गजानन भद्रावती वन्स मोअर करत टीबी ची फुल्ल वसुली बॅटटींग करत आहे.
💢कंपन्या, कोळसा, अवैध धंधे, एन्ट्री च्या नावाखाली सध्या आलं मोस्ट करंन्सी ची चाहूल भद्रावती च्या कचाट्यात येऊन डांबरेल झाल्याचे पाहायला मिळत आहे!
रेती तस्करी पासून तर चिंगा पोंगा घेत चिंधी चोरीचे प्रकरणात हात साफ करण्यात ती महिला अधिकारी आणि कर्मचारी सध्या पॉलिशिंग मोड वर जिल्ह्यात भद्रावती येथे उद्योग धंधे वाढवत आहे……? क्रमशः……..
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

