*चंद्रपूर -12सप्टेंबर*2024
सुशांत घाटे
चंद्रपूर जिल्ह्यात आपला क्रिकेट जुगारचा डाव मांडनारा राजू उर्फ राजेंद्र निमजे सध्या ज्वलंत व्याजासहित त्याच्या दात्याच्या आशीर्वादाने फलफुलत आहे? कितीतरी लोकांचा डाव आखनाऱ्या राजू निमजे ने अक्षरशः सटो ऱ्यांचे कंबरडे तोडत क्रिकेट मालिकेत,बूकी चे कार्य करून करोडो रुपयाची चल- अचल संपत्ती जमवत स्वतःचा व्याजमालिकेचा मोठा व्यवसाय या धंद्याच्या मालिकेतून साधला आहे!
💥💥
👉चंद्रपूर शहरातील अत्यंत हलाखिच्या परिस्थितीत राहणाऱ्या राजेंद्र निमजे या तरुणाने अल्पवधित करोडो रुपयाची मोहमाया जमवली आहे?
कितीतरी लोकांना क्रिकेट जुगार च्या व्यसनाधिन योजनेतून आपले कर्मठ कांड करणाऱ्या राजू ने ऑनलाईन जुगाराचा डाव साधत मोठे ध्येय मांडले आहे!👉पोलिसांची कारवाई पासून दूर दूर राहणाऱ्या या व्यक्तीला गणेश ची आजपर्यंत मोठी साथ भेटली हे विशेष? सध्या च्या घडामोडी ला ऑनलाईन जुगाराचा डाव रचून कार्यरत काम करून ऑनलाईन क्रिकेट चा फंडा चालवणाऱ्या पी ला हा राजू निमजे देवता मानून आपला डाव खेळत चक्रव्हूह रचत आहे?
👇
आतापर्यंत करोडो रुपयाची बल्लेबाजी करीत व्याज मालिका चा मोठा केंद्र बिंदू राजू उर्फ राजेंद्र निमजे म्हणजे चंद्रपूर शहरातील भानापेठ या नावाने ओळखला जात आहे?
.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

