*महाराष्ट्र* 🌟
*चंद्रपूर* -( *9* *ऑगस्ट 2025)*
💢 *सुशांत घाटे* 💢
वसुलीच्या कर्तृत्वाने अंगीकृत झालेल्या तुपाच्या पोटीची लाच ज्वारीच्या भाकरीचा तुकडा घेत अक्षरशः धूम्म चक्रीने डीबी वादळ गजकरण करून योगाच्या आसनात पार करू लागला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून ठाण मांडून मिशीतान मारणारा वसुली मास्टर ओलीस खात्यातील भुरटा माफिया म्हणून भद्रावती तालुक्यात उदयास आला आहे.
गजकरण विदेशी दारू चा पूर्ण खंबा रोज गिळणकृत करणाऱ्या या तूप लोणीला त्याच्या दोन साथी द्वारा नेहमी भाऊ भाऊ (खबरी )करत अवैध धंद्यातील माया विकसित, महिन्या काठी करू लागले आहे.
या कडे लक्ष सर्व पण दुर्लक्ष असणाऱ्या
ओलीस खात्यातील भद्रावती इन्चार्ज सध्या टीप टीप बरसा पाण्यामध्ये नागपूर रोड ला कथ्थक करू लागले आहे.
तोडीबाजी तूप ओलीस गजकरण घेऊन कधी कोळसा तर कधी भंगार ला वसुलीच्या माध्यमातून शिकार करू लागला आहे?
मोठं मोठ्या बडाइक्या हाकणाऱ्या आणि एकाच ठिकाणी वसुलीचा ठाण मांडून बसणाऱ्या महिन्याकाठी लाखोचा मलिंदा अवैध वसुलीतून डल्ला मारणाऱ्या तूप लोणी नी भद्रावती मध्ये बरेच कारनामे ओलीस खात्यात नोंदविले आहे.
कुणाचीही ओलीस खात्यात बदली, (अधिकारी किंव्हा कर्मचारी डिफॉल्ट वरून) झाली की हा गजकरण खंभा पोटात घालून मीच केली म्हणून आपल्या ओलीस खात्यातील छोट्या कर्मचाऱ्यांना टेबल आदळून सांगत असतो.
नुकत्याच एका याच ओलीस खात्यातील बदलीला सुद्धा यानेच खंबा ओढत मीच केलं म्हणून ओरडत आपल्या कर्मचाऱ्यांना सांगत होता.
भद्रावती तालुक्यातील या ओलीस विभागातील मिशीमॅन वस्तू स्तिथीतला सर्वात मोठा त्या “ओलीस” लागलेल्या उधडी चा नमुना आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नजर या तोडीबाज कोळसा कंटेनर वर पडली आहे. कधी रात्री तर कधी दिवसा भद्रावती तालुक्यात शिकार करणाऱ्या “योगी ” च्या कार्यकाळात ला हा लकडबग्गा सध्या कारधी चे अश्व चालवू लागला आहे.
कोळसा, रेती, सुगंधित तंभाकू, अवैध दारू, तसेच अवैध व्यवसायातील सर्व बाबींचा तपशील अशासकीय वसुलीचा तुपलोनी चा आलेख लवकरच डेली पोस्टमार्टम दणका देऊन वाजवणार!
TO BE CONTINUE…….
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

