Thursday, August 27, 2026
HomeBreaking Newsमहाराष्ट्र पोलीस 🛞चंद्रपूर चे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुधाकर यादव पिंपरी चिंचवड...

महाराष्ट्र पोलीस 🛞चंद्रपूर चे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुधाकर यादव पिंपरी चिंचवड चे नवे ACP.. बघा लिस्ट गृह विभागाची

मुंबई /चंद्रपूर
14 ऑगस्ट 2025
राज्यातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या सत्रात आज गृह विभागाने बदलीची नवी यादी जाहीर केली आहे.
प्रतिक्षा च्या यादीतील धक्कादायक आदेश आज गृह विभागाने जारी केले आहे.
चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांची पुणे येथे पिंपरी चिंचवड या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. अत्यंत सोज्वळ स्वभावाचे असणारे यादव यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बदली होणे म्हणजे पोलीस विभागातील मोठे फेरबदल राजकीय का? असा जणमाणसात प्रश्न निर्माण झाला आहे!
बघा ही यादी…. बदल्यांची 👇

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!