चंद्रपूर -13 जानेवारी 2025
बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत नवीन वर्षात लाचेची मागणी करणारा पोलीस विभागातील पोलीस उपनिरीक्षक नुकताच 50000 रुपयाच्या जाळ्यात अडकला आहे. शहा नावाच्या पोलीस उपनिरीक्षक याने ही मागणी केली असल्याने त्याच्या वरती ACB चंद्रपूर च्या मंजुषा भोसले (dysp ACB ) आणि पथकांची कारवाई सुरु आहे..
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

