Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsओलीस कर्मचाऱ्यांची रात्रीची डान्सर "आरती ".. मुंगडा...करीत ठोकली रात्र....

ओलीस कर्मचाऱ्यांची रात्रीची डान्सर “आरती “.. मुंगडा…करीत ठोकली रात्र….

चंद्रपूर-7 जानेवारी

सुशांत घाटे

🌟🌟🌟🌟
ताल… थम.. थम..करीत त्या तीन खात्यातील शहरी कर्मचाऱ्यां समोर ओयो च्या रूम मध्ये दमा दमा… मस्त थरकत होते.. आणि ते कर्मचारी मद्द्याचा प्याला घेत वा… वा.. वा…मस्त करीत शिटी मारीत होते.शहरातील आरती चा सध्या इंस्टाग्राम वर बरेच वायरल विडिओ होत असताना खात्यातील तीन ओलीस आलेल्या कर्मचाऱ्यांना भान न राहता चक्क तिला गौतम नगर परिसरातून घेत आपल्या मार्जितील ओयो च्या आवारात ताता थैया नाचवत धुमाकूळ घालीत त्या रात्री शहर पोलीस स्टेशन च्या हद्धीच्या एका ठिकाणी

 धूम तालिकेचा अक्षरशः या कर्मचाऱ्यांनी रात्र गजाविली, एक अप्सरा आणि तिचे तीन मुरादी मुंगडा करीत शाबाद.. काकड.. च्या मौजे चे व्यासपीठ करीत ये शाम है धुवा.. धुवा… होत रात्रीच्या खेळ करण्यात विक्रमी यशस्वी झाल्याची मोठी चर्चा सध्या त्या ओलीस “खात्यात “सुरु आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सध्या याची भनक नाही मात्र खात्यातील कर्मचाऱ्यांची मोठी अवलोकन चर्चा ओयो च्या आरती ची शहर हद्धीत सुरु आहे.

  1. नेमके तीन खात्यातील कर्मचारी, महारथी यांना एकदम गौतम नगर येथील तरुण युवती चा डान्सर चा इंस्टाग्राम आणि तिचा मोह आवरता आला नाही का हा त्यांच्याच समोर भडीमार प्रश्न उभा ठाकला आहे? याची खमंग चर्चा सध्या त्या खात्यात सुरु आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!