Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsसावकारीचा डावा मध्ये तिरंगी छत्रछाया... हरपाल, साई, आणि दिलीप... हरपाल च्या अकाउंट...

सावकारीचा डावा मध्ये तिरंगी छत्रछाया… हरपाल, साई, आणि दिलीप… हरपाल च्या अकाउंट ला आता पर्यंत 50 लाखाच्या वर उलाढाल? क्रिकेट जगतात ला फोन पे!

चंद्रपूर 16 सप्टेंबर ✴️✴️

👉सावकारीचा आणि क्रिकेट चा डाव खेळत करोडो रुपयाचा भरगच्च डल्ला मारणाऱ्या “राजू उर्फ राजेंद्र पुंडलिक निमजे” चे कोट्यवधी रुपये चंद्रपूर शहरात डेली  डायरी पद्धतीवर 15% मासिक हफ्त्यावर चालत आहे. याच्या हिशोबा साठी हरपाल भानापेठ (ऑनलाईन फोन पे )साई (गांधी चौक )आणि दिलीप  वसुली ची तिरंगी छत्रछाया कार्यरत आहे.

🎗️क्रिकेट क्षेत्रात जुगाराची फँटरा मार्फत बूकी ची दमदार फलंदाजी करणाऱ्या राजू चे अनेक किस्से बाहेर येऊ लागले आहे.
👉✴️शहरातील कितीतरी लोकांनी राजू कडे आपले सोने तारण ठेव्हत रकमेची उचल केली. वेळ मर्यादा मध्ये सोडवू न शकल्याने राजुने त्यावर चांगलाच हात साफ केला आहे? येणाऱ्या काही दिवसात याचे पूर्ण धागेधोरे बाहेर येणार आहे. सावकारी चे लायसन्स जरी असले तर त्याची शासकीय व्याज दराची नियमावली आहे!

🎗️पण राजू चा अविर्भाव इतका आहे कीं, कायद्याची या सावकारीत त्याने पायमल्ली केली आहे?

🎗️एका दुकानातून दोन हजार रुपयाची नौकरी करणाऱ्या,अचानक करोड पती राजू ला क्रिकेट निमज्या भानापेठ म्हणून खास ओळख  आहे…..

क्रमश :::
व्याजासहित रकमेची यादी आणि बळी पडलेल्या तरुणाचा क्रिकेट क्षेत्रातला डाव ‼️

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!