चंद्रपूर -10 सप्टेंबर 2024
(सुशांत घाटे)
💥साम, दाम, दंड, भेद चा अर्थ ठेव्हणाऱ्या, महाराष्ट्रातील त्या पोलीस खात्यातील अधिकाऱ्याच नाव तोंडात आलं तरी फक्त चाणक्य बुद्धी च नाही, तर जिवाभावाचा अधिकारी म्हणून कर्मचाऱ्यां मध्ये आपुलकी आणि सामाजिक दृष्टी तसेच राजकीय प्रवृतीला ला उमेघ ओळख निर्माण धडाकेबाज नेतृत्व करणारा अष्टपैलू धाडसी, साहसी, कर्तृत्वात कोणतीच कमी न निर्माण होईल याची दक्षता सांबळणारा डॅशिंग, तडाकेबाज असे चांदा ते बांदा पर्यंत आपले नाव निर्माण करणारे IPS पराग शाम मणेरे …..
✨चंद्रपूर जिल्ह्याशी नाड ‼️
✨✨
🎗️महाराष्ट्रात आधी सेल्स टॅक्स क्लास वन अधिकारी म्हणून नौकरी करणाऱ्या पराग शाम मणेरे यांची निवड उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून महाराष्ट्र पोलीस खात्यात झाली,💎थेट मुंबई तुन नक्सल विभागात त्यांची पोस्टिंग होताच त्यांनी 2007 मध्ये आपला कार्यभार चंद्रपूर येथे सांभाळला..
आल्या आल्या पराग शाम मणेरे यांची चंद्रपूर जिल्ह्याशी एक वेगळीच ओळख निर्माण झाली, राजकीय असो कीं गुन्हेगारी क्षेत्रात मणेरे म्हटलं कीं अक्षरशः गुन्हेगारी क्षेत्रात फाटायची हे आम्ही डोळ्याने बघितले!
👨⚖️नक्सल चे चॅनेल फक्त एका कॉन्स्टेबल ला हातात घेऊन पकडणारा डॅशिंग व्यक्ती म्हणजे पराग मनेरे तेही AK47 सोबत,कुठलीही भीती न बाळगाणारा जीवाचे रान करणारा पराग मनेरे नी नक्सल नेटवर्क चा मुख्य चेहऱ्याला अरुण परेरा ला बेड्या ठोकत मुंबई तुन अटक करीत चंद्रपूर जिल्ह्यात आपले स्थान निर्माण केले.🎗️🎗️🎗️
चंद्रपूर जिल्ह्याचा दांडगा अनुभव आणि राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रात पराग मनेरे यांची एक विशिष्ट् ओळख होती.कायद्यात बसेल इतकेच ते कर्तव्य पार पाडत होते.
जिल्ह्यातील चिमूर, ब्रम्हपुरी, राजुरा, वरोरा, गडचांदूर, यांचा ही त्यावेळेस प्रामुख्याने चार्ज संभाळात त्यांनी कितीतरी गालबोट(प्रमुखतेने गडचांदूर येथील पोलिसांवर झालेली दगडफेक )लागलेल्या आंदोलनाला ठोकपिट केले आहे. ठोकपिट मध्ये कितीतरी काही राजकीय पदाधिकारी त्या वेळेस ओले झालेले दिसताना आले.🎗️विशेष म्हणजे राजकीय परिस्थिती त मोठा भूकंप म्हणजे राजकीय प्रवृ्तृतले आरोप प्रत्यारोपांना चांगलाच मनेरे यांनी धडाका देत,राजकीय लोकांचा दृढ धूत काढीत चंद्रपूर जिल्ह्याला स्वच्छ केले होते.
✨त्यावेळेस चे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या कार्यकाळात माजी खासदार हंसराज अहिर यांच्या रास्ता रोखोत खांबडा येथे नागपूर – चंद्रपूर हायवे वर जवळपास 50 km ची ट्राफिक ची चक्क लाईन लागली होती.
✨त्यावर तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी माजी खासदार हंसराज अहिर यांचा व्यासपीठ गाठत, माईक हाथातून हिसकावून घेतला आणि कायद्याची भाषा बोलताच जनतेचा आवाज उठला त्या वेळेस जेम्स बॉण्ड म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी खासदार महोदयाची समजूत काढत, पोलीस अधीक्षक यांची सुद्धा पीछेहाट नाही होऊ दिली!हे विशेष ‼️
✨एकाच अधिकाऱ्याने अक्षरशः जिल्ह्याच्या नकाशावर आपले नेटवर्क तैयार करीत आपली ओळख निर्माण करीत चंद्रपूर उपविभागीय अधिकाऱ्यांचे(बदली आदेश )स्थान सोडले!
🫀🫀🫀
चंद्रपूर उपविभागीयपोलीस अधिकारी चा पूर्ण कार्यकाळ करून,
चंद्रपूर वरून बदली होऊन सुद्धा तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी त्यांना दोन महिने न सोडल्याने ते दुःखी झाले होते,आणि त्यांनी आपली सुट्टी टाकत आपल्या परिवारा सोबत त्यांनी वेळ दिली होती.✨त्यानंतर त्यांनी चंद्रपूर ला येत पोलिस अधीक्षक यांना सुद्धा न कळवत आपला मेसेज कंट्रोल ला पराग मनेरे जॉईंन म्हणून टाकला.. ⏬
परिस्थिती अशी होती कीं त्यावेळेस तत्कालीन पोलीस अधीक्षकांना पराग मनेरे हे उत्कृष्ट अधिकारी त्यांच्या कार्यकाळाचे होते. सरते शेवटी बदली झाल्याने त्यांची या ठिकाणाहून कितीतरी त्यांची दिलगीरी आठवण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना म्हण लावून गेली,म्हणजे त्यांची कार्यप्रनाली ची !
💡चंद्रपूर मधून भिवंडी ला बदली ‼️
✴️चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून यशस्वी कार्यकाळ पार पाडलेल्या पराग शाम मनेरे यांना भिवंडी (ठाणे ग्रामीण )मध्ये पदभार देण्यात आला, आपल्या नेहमी च्या सवयीने ते कामात आणि प्रामाणिक संबंध जोपासण्यात कधीही उणीवा भासू देत नव्हते!
💡त्यामुळे त्यांच्या कार्यकींरर्दीत मुक्ताफळे वाटण्याचा संकल्प च आला नाही. कायद्याच्या पलीकडे गेले कीं पराग मनेरे हात वरती करत माफ घेत एकटे घुसायचे आणि खिचून काढून कायद्याची परिभाषा आपल्या पद्धतीने समजवायचे.
〽️
विशेषता म्हणजे त्यांची ओळख म्हणजे पोलीस खात्यातील विश्वासमूळ आणि पोलिसांचा अविभाज्य घटक ला नेतृत्व नाही तर मानसिक बुद्धीने आत्म परिचिने त्यांचा एक डॅशिंग अधिकारी म्हणून नाव ओचित्यात आलं.⛔त्यानंतर त्यांनी ACP कळवा, ACP मुंब्रा, ACP ठाणे सिटी करीत आपल्या पहिल्या कार्य किर्दीची DCP कल्याण विभागात पदभार सांभाळत मोठ्या प्रमाणात त्या विभागातील कारवाई वर लक्ष घालीत राजकीय आणि सामाजिक बांधिलकी मध्ये आपले नाव निर्माण केले.
♻️DCP CRIME BRANCH THANE
✴️त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ठाणे क्राईम ब्रँच चा पदभार ही देण्यात आला. गुन्हेगारी आणि नोटाबंदी मध्ये त्यांचे तिष्ण इतके चालले कीं दोन हजाराच्या जवळपास दहा कोटीच्या नोटा चा पर्दापाश करीत, उत्तर प्रदेश आणि बिहार चे बंदुकीचे मोठे टास्क पराग मनेरे यांनी जब्त करीत आरोपीना बेड्या ठोकल्या!🧰DCP E.O.W MUMBAI
⛔त्यांची उत्तम अधिकारी आणि नागरिकांशी सखोल संबंध यावरून त्यांची आर्थिक गुन्हे शाखा इथे DCP पराग मनेरे म्हणून नोंद करण्यात आली.
कोणी नाही केला इतका लंडन ते सातासमुद्र पार वरून ही या खात्यात रेड कॉर्नर नोटीस करीत पराग मनेरे यांनी बहुमूल्य योगदान देत आपल्या कार्यकिर्दीची महाराष्ट्र पोलीस खात्यात उत्कृष्ट अधिकारी म्हणून साढे तीन वर्षाची नोंद केली.✴️राजकीय प्रभावामुळे काही कार्यकाळ त्यांचा प्रभावित झाला मात्र कुठेही क्लीन राहणाऱ्या या अधिकाऱ्याला जरा चांगलाच आशीर्वाद हा जनतेचा लाभला आहे.
✴️आपल्या कार्यकिर्दीत कुठेही चूक होऊ द्यायची नाही असा मानस ठेवणारा हा अधिकारी सद्या महाराष्ट्र पोलीस विभागातील हा आता IPS पराग शाम मनेरे नावाने ओळखल्या जातो.
✴️महाराष्ट्र नाही तर देशाच्या स्थानावर या अधिकाऱ्याची घट्ट पकड म्हणजे त्यांची विश्वासहर्ता! ✴️राजकीय असो कीं सामाजिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात त्यांच्या सोबत आहे. कायद्याच्या पलीकडे काही नाही असे ठरवणारा IPS पराग मनेरे म्हणजे पोलीस विभागातील जेम्स बॉण्ड 007 नावाने ओळखल्या जातो… ते ऑफिस ला येताच पराग साहेब आले असे स्मित हास्य कर्मचाऱ्या च्या मुखाट्यावर येत असते.
🧬पराग मनेरे यांच्या पत्नी सुद्धा प्रशासनिक सेवेतील एक उत्तम अधिकारी म्हणून ओळखल्या जातात रुपमती पराग मनेरे म्हणून त्यांची GST कमिशनर मुंबई म्हणून ओळख आहे.
एका अधिकाऱ्याचे कीती कार्यकाळ आणि त्याची प्रभाव शक्ती, स्वभावच्या अमृलाग बदलाने होत असतात म्हणूनच पराग मनेरे प्रशासकीय सेवेतील एक उत्तम IPS अधिकारी म्हणून नावाजलेले एक दिवस नक्की दिसेल.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.


