Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsपोलीस चौकीत च मांडला जुगाराचा डाव! तो ही पोलिसांनी? व्हिडिओ वायरल..

पोलीस चौकीत च मांडला जुगाराचा डाव! तो ही पोलिसांनी? व्हिडिओ वायरल..

नागपूर –
19 ऑगस्ट
(सुशांत घाटे )

ज्यांच्या खांद्यावर सुरक्षा प्रणाली आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची प्रमुखतेने जवाबदारी असते तेच महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी या व्याख्या ला तडा देत कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कळमना पोलीस चौकी ला च जुगार खाना आणि सिगरेट फुकण्याचा अड्डा बनवला असल्याचे खळबळजनक व्हिडिओ नागपूर पोलीस क्षेत्रातील कळमना पोलीस स्टेशन चा समोर आला आहे.
पोलीस स्टेशन ला एक तक्रारदार गेला असता त्या ठिकाणी 52 पत्यांचा डाव पोलीस अधिकारी खेळत असल्याचा हा विडिओ वायरल झाल्याने अक्षरशः पोलीस विभागातील हा जुगार प्रकार म्हणजे काय?

👉हे पाहून भल्या मोठ्या अधिकाऱ्यांची या प्रकरणामुळे जीभ चावली गेली आहे? सध्या पोलीस विभागात जो करेल तो भोगेल अशी दयनीय अवस्था पोलीस विभागातून समोर येत आहे. तूर्तास या प्रकरणात अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही आहे हे विशेष! मात्र ज्यांच्या खांद्यावर जवाबदारी चे स्टार दिले तेच याला वेशीला टांगत आहे?

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!