चंद्रपूर
15 ऑगस्ट
(सुशांत घाटे)
💥”क्राईम कॅपिटल” म्हणून प्रसिद्ध झोखात आलेला चंद्रपूर जिल्हा सध्या “गँग ऑफ वासेपूर “आणि
“मिर्झापूर “चित्रपटातील रणनितीनुसार भलताच महाराष्ट्र तर सोडाच” देशाच्या “नक्ष्यावर चंद्रपूर नाही तर “फायरिंगपूर” म्हणून अस्थीवात आला आहे.
चंद्रपूर पोलीस यंत्रणातील गुप्तचर यंत्रणा ही कमकुवत झाल्याचे निदर्शनास येत आहे. एक, दोन नाही तर चक्क बंदुकी च्या लाटेने चंद्रपूर जिल्हा फायरिंग मुळे दनकावल्या गेल्या आहे.💥
वास्तविक चंद्रपूर जिल्ह्यात आज ही अनेक पोलीस स्टेशन ला पर्याप्त पोलीस बळ नसून त्याची यंत्रणा कशी स्ट्रॉंग होईल हा महत्वाचा केंद्रबिंदू मानल्या जात आहे.
पोलीस स्टेशन ला पर्याप्त सख्यांच नाही ………….
ज्या👉 पोलिस स्टेशन ला सत्तर लोकांची गरज आहे त्या ठिकाणी चाळीस पेक्षा एक दोन अधीक लोकं काम करीत आहे. गुन्हेगारी यंत्रणा हाता बाहेर जात असताना गृह खाते कोणते पांघरून ओढून बसले आहे हे समजायला मार्ग नाही!
💥एक दोन नाही तर चक्क फायरिंग च्या चार घटना घडून ही महराष्ट्र गृह खाते कीती जिल्ह्यातील “क्राईम “घटनावर लक्ष अधोरीत करीत आहे हे त्यांच्या कार्यशैलीतून महाराष्ट्र च्या जनतेला समजत आहे. सामान्य माणूस अक्षरशः जीव मुठीत घालून आपण सुरक्षित राहणार का याचा विचार करीत घरा बाहेर पडू लागला आहे? यंत्रणा नाही तर “तडाकेबाज “पोलीस अधिकारी चंद्रपूर जिल्ह्याला देण्याची आता गरज निर्माण झाली आहे. व्यक्ती विशेष नको तर गुन्हे गारी साठी नायनाट अधिकाऱ्यांची चंद्रपूर जिल्ह्यातील जनता मागणी करीत आहे.
💥SP ON ACTION MODE
👉चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन जरी ऍक्शन मोड वर असले मात्र सॉलिड अधिकाऱ्यांची कमतरता त्यांना भासत आहे. प्रत्येक मोठ्या गुन्ह्यात ते जातीने लक्ष घालत डायरेक्शन देत असताना गुन्हेगारी चे युनिट जरा जिल्ह्यात जास्तच हैदोस घालत आहे.
💥LCB चा एक अधिकारी वगळता ….
👉जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा मध्ये एक ही सध्या च्या परिस्थितीत गुन्ह्याला अंकुश लावणारा अधिकारी नाही?
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व जिल्ह्यातील गुन्हेगारी यंत्रनेला चाबूक ठोकणारे तीन चार पोलीस स्टेशन चे क्लास वन अधिकारी (सिनियर )सोडता सर्व जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कमकुवत दिसत आहे? विशेष म्हणजे पोलिसांना आरोपी पकडण्याची गरज च भासत नाही.
आरोपी पोलिसांच्या स्वाधीन( आत्मसमर्पण )होण्यात जास्त रस ठेवत आहे.
💥गृह मंत्र्यांनी दखल घेणे गरजेचे ‼️
👉राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील क्राईम कॅपिटल परिस्थिती चा आढावा घेऊन भविष्यात आणखी मोठ्या घटना घडू नये यासाठी विशेष उपाय योजना संदर्भात पाऊले उचलणे गरजेचे आहे.
. 💥पालक मंत्री चे ही निर्देश?
👉जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुंगटीवार यांनीही पोलीस अधीक्षकांना राजकीय आश्रित गुन्हेगारांना संरक्षण न देता कडक पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहे. पण सरते शेवटी पळसाला तिनेच पाने असतात?
👉गुन्हेगारी ला जात, धर्म नसतो तो शेवटी गुन्ह्याच्या आधीन कसून बसलेला अपराधी जगत चा बिंदू असतो?
वाटचाल चुकली की पोलीस विभाग त्याला जागेवर आनण्याचा प्रयत्न करतो? काही सपशेल पास होतात तर काही अंदाज चुकतात,दोष नसतो पण वास्तविकते मधली जाळ धरून बसलेली यंत्रणा बिकट पद्धतीने त्याचा सामना करता करता चौकटीत सापडत च असतात.
💥💥SP मुम्मका सुदर्शन अलर्ट मोड वर…..
👉जिल्ह्यातील 24 तास अलर्ट मोड वर राहणारे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन कार्यान्वित असून बारीक बारीक त्रुटी ही शोधून काढत, गुन्हेगारी यंत्रनेला चाप बसवण्यासाठी सुसज्य झाले आहे. विशेष म्हणजे स्वतः ते करडी नजर घालत गुन्हेगारी यंत्रनेला नक्कीच चाप बसवणार पण सॉलिड अधिकाऱ्यांची कमतरता ने त्यांची डोखे दुःखी वाढली आहे?
💥IG डॉ. दिलीप पाटील भुजबळ चे ही विशेष लक्ष?
जिल्ह्यातील गुन्हेगारी परिस्थिती चा आढावा घेण्याकरिता ते सतत चंद्रपूर जिल्ह्यातील क्राईम युनिट च्या सर्व घटनेवर लक्ष आधारित करीत विशेष सुचना देत आहे. स्वतः ते उपस्थित राहून जिल्ह्यातील गुन्हेगारी फोफावत चाललेली यंत्रनेला नियंत्रनात आनण्याच्या वेळोवेळी कडक सूचना देत आहे.
📢आता खुद्द पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला जी यांनी लक्ष घालणे गरजेचे?
📯कायदयात तडजोड न करणाऱ्या डॅशिंग, जिद्दी, चिकाटी च्या धडाडीच्या प्रख्यात IPS 88 नावाने प्रख्यात महाराष्ट्र च्या पोलीस महासंचालक
“रश्मि शुक्ला “यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारी परिस्थिती चा आढावा घेणे आवश्यक आहे? जिल्ह्यातील गुन्हेगारी यंत्रणातील हालचाली बद्दल त्यांच्या कानावरती प्रसार माध्यमातून बातम्याही गेल्या आहे!
जिल्ह्यातील पोलीस यंत्रनेला उत्तम अधिकाऱ्यांची सध्या गरज आहे! वाढता क्राईम ग्राफ बघता त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस विभागातील क्राईम आऊट चे नियंत्रण करणे विशेष महत्वाचे आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

