चंद्रपूर – 9 जुलै
💥प्रेम आंधळे असते त्याला वयाची अट नसते, पण त्या फुलाच्या बागेत बहरलेल्या प्रेमाला कधी कधी ध्वनिपेक्षक पण लागून जातोआणि वाऱ्यासारखा तो लोकांच्या मुखातून बाहेर पडू लागतो.
👉ही घटना चंद्रपूर शहरातील च काही महिन्या अगोदरची लग्न झालेल्या एका प्रचलित शिक्षिका स्त्री आणि प्रतिष्ठित कुटुंबातील त्या व्यापारी ची, दोघांची दक्षिण भाघात काही महिन्या अगोदर “स्नेह” भेट एका कार्यक्रमात झाली. दोघेही विवाहित असताना त्यांचे एकामेकांबद्दल आकर्षण अधिक घट्ट होत गेले. 👇
👉व्हाट्सअँप च्या माध्यमातून त्यांचे चाट मेसेज, व्हिडिओ कॉल सुरु झाले नंतर दोघानंच्या भेटीला सुरवात झाली.आणि ते फुलत फुलत घरापर्यंत तही आले.
💥प्रेम संबंध दृढ होत असताना त्यांचे संबंध आणखीनच बहरत गेले? दोघांना एक मेकांना बघितल्या शिवाय झोप सुद्धा येत नसे, प्रेमाच्या भुकेने दोघांचे मनोमिलन झाले! आणि ते त्यांनी आठवण म्हणून रासलीला आपल्याच मोबाईल मध्ये चित्रित करीत कैद केले!
कालांतराने भेट नाही झाली तर बहरलेल्या या प्रेमाचे हे दृश्य बघून दोघेही आनंद घेत गेले! कुणाला याची साधी कल्पना सुद्धा न लागू देण्याची त्यांनी शपती ही घेतल्या पण या मध्ये आगीची ठिणगी पडलीच आणि त्यांच्या बहरलेल्या प्रेमाचा त्या लॅपटॉप ने जीवनच अंधारमय करीत आग लावून दिली.
🚢🚢टायटॅनिक जहाज सारखी त्यांची अवस्था डुबन्या सारखी, ठोकर लागून समुद्राच्या खोलवर जातं आयुष्य उध्वस्त झाले फक्त त्या “लॅपटॉप” मुळे?
मोबाईल मधला डाटा त्या स्त्री ने आपल्या “लॅपटॉप” मध्ये “रासलीला “च्या कहाण्या स्टोअर केल्या, तांत्रिक अडचणीमुळे तो लॅपटॉप बंद पडला, त्यास परत चालू करण्याकरिता त्या” स्त्री “ने तो “त्या “चंद्रपूर च्या दुकानात दिला, त्या नंतर दुसऱ्या दिवशी त्या लॅपटॉप ला सुधरवून ओपन करताच,त्या मधल्या रोचक रासलीला त्या युवकाला दिसल्या आणि त्याचाही “मोह” त्या युवकाला आवरला गेला नाही, त्यांनी सुद्धा आठवण म्हणून तो डाटा घेत आपल्या मित्रांसोबत शेयर केला. वाऱ्यासारखी ही गोष्ट त्या प्रेमाच्या चौकटीत अडकलेल्या दोन्ही प्रियकराच्या कानावर येऊन ठेपताच सावरा गोंधळ निर्माण होत, हृद्याचे त्यांचे ठोके वाजू लागले? आता काय तर शोधा शोध सुरु झाली जसे होईल.. त्याला निपटवण्याचा प्रयत्न केल्या गेला. मात्र याची खबर त्या महाविद्यालयात गेल्याने कॉन्ट्रॅक्ट बेस वर असलेल्या त्या” स्त्री” ला त्या ठिकाणाहून कमी करण्यात आले. दोघांच्याही संसारात “तडका “लागल्याने चांगलीच तारांबळ उडाली. मात्र “एक चूक जिंदगी की भूल “करीत आता पश्याताप करण्या पलीकडे त्यांच्याकडे काहीच उरले नाही!
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

