Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsरघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये मनसे च्या नेत्यावर गोळीबार

रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये मनसे च्या नेत्यावर गोळीबार

चंद्रपूर 4 जुलै –
शहराच्या मध्यस्थानी असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स च्या आवारात दिवसा ढवळ्या गोळीबार झाल्याने खळबळ माजली आहे. शहर पोलीस स्टेशन च्या हद्धीत ही घटना घडली आहे. पोलिसांचा ताफा घटना स्थळी पोहचला असून तपास सुरु आहे. मनसे च्या नेत्यावर हा गोळीबार अज्ञात लोकांनी केल्या असल्याचे पोलिसांनी प्राथमिक माहिती सांगितली आहे.पोलीस या गोळीबारा चे नेमके काय कारण आहे याचा शोध घेत तपासचक्रे आरोपीच्या शोधात लागले आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!