Friday, April 17, 2026
HomeBreaking News"नागा सारखा फुसकावून चतुर " ने केली साथीदारसंह तीन लाखाची तोडी? कोळसा...

“नागा सारखा फुसकावून चतुर ” ने केली साथीदारसंह तीन लाखाची तोडी? कोळसा प्लॉट जवळ राखड मिश्रित वाहनाला सोडले?

चंद्रपूर 26 जून –
💥युक्तीबाज “तोडीचा”फार्मुला करणाऱ्या आणि राखड मिश्रित वाहनाला कोळसा प्लॉट वरती “रंगेहाथ”पकडत तीन लाखाचा गल्ला मारीत त्या “चतुर”अधिकाऱ्याने आणि त्याच्या साथीदाराने मुक्ताफळे वाटली आहे?
प… डोली!येथील अग्र-वाल नावाच्या या व्यापाऱ्याचा अग्रण्य कोळसा चा धंधा असून तो कोळसा काळा बाजारमध्ये राखडेची भुकटी मिळवत तो चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्याच्या च्या एका रेल्वे सायंडींग वर नेऊन पोहचवतो!
👇
याच्याच मार्गांवर असणाऱ्या चंद्रपूर च्या त्या “चतुर “प्राण्याने याची फील्डिंग लावून बरोबर आपल्या साथीदारसह सहा दिवसा अगोदर तिहेरी शिकार केली आणि त्यांचा मनसोक्त आनंद लुटत चेअर्स करीत पार्टी ठोकली?
💥
ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा लावला मात्र तो यांच्या या योजनेतून बाद झाला!

नवं नवीन युक्ती साठी हा परिसर सध्या प्रकाश झोता सारखे मोठे तोडीबाज,या ठिकाणी बसले असून जाळ टाकूणच त्याची शिकार करीत लक्ष्मी प्रसन्न झाल्या शिवाय पोटात अन्न हजम न होणाऱ्या या अधिकारी आणि कर्मचारी ची सध्या मोठी दिवाळी झाली आहे!
👇
नागा सारखा फुसकारून” या अधिकाऱ्याने चतुर श्रेणितील उच्च मूल्यमापन करीत आपली शिव रंगोटीत केली आहे?

👉तिहेरी साथीदार आणि अग्रवाल यांचा झालेला संवाद हा उघड पद्धतीने अनेक व्यापाऱ्यांनी डोळ्या देखत पाहला व्यापाऱ्यांसाठी हे काही नवीन नाही मात्र शिकारी मध्ये तीन लाखाची तोडी झाल्याने अग्रवाल ला कायद्याच्या तरतुदीतून थोडे रिलॅक्स चे स्पा झाले मनावे लागेल.
👇
सध्या त्या खात्यातील तो अधिकारी सध्या जोमात आपले चक्र नागपूर च्या दिशेने फिरवू लागला आहे मात्र त्यांची तिकीट अजून मुंबई येथील ऑफिस मधून वेटींग वर ठेव्हली असून त्याची दिनांकच निश्चिच झाली नाही! लवकरच या संधर्भात मोठा गोप्यस्फोट होणार असून त्याचा आवाज महाराष्ट्र भर गाजणार आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!