Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsराज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा यादी

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा यादी

महाराष्ट्र पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक पदावरील  अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच बदल्या करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ मधील कलम २२ न (२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन विहीत कालावधी पूर्ण झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे:

यादी वाचण्यासाठी खाली क्लिक करा

b23467f1b40936f8eb7769429518e833 (1)

 

 

70dc34fbc413fc3cf6f86bb12cfb4947 (2)

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!