Saturday, June 6, 2026
HomeBreaking News46 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या! IG डॉ. दिलीप पाटील भुजबळ नी काढले आदेश!...

46 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या! IG डॉ. दिलीप पाटील भुजबळ नी काढले आदेश! नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या!चंद्रपूर जिल्ह्यातील सावली चे अवैध धंद्याना संरक्षण देणारे चर्चित ठाणेदार जीवन राजगुरू नागपूर ग्रामीण ला?

*नागपूर* / *चंद्रपूर*
12 ऑगस्ट
( सुशांत घाटे )

  • विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी नागपूर परिक्षेत्रातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदलीचे काल रात्री आदेश काढले आहे.
  •  नागपूर ग्रामीण, भंडारा, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 46 अधिकाऱ्यांची कालमर्यादा जिल्ह्यात झाल्याने त्यांची बदली झाली आहे.
  • चंद्रपूर जिल्ह्यातील सावली चे ठाणेदार जीवन राजगुरू यांची नागपूर ग्रामीण येथे बदली झाली आहे. त्यांच्या कालखंडात त्यांनी गोंडपिपरी आणी सावली तालुक्यात दोन्ही ही पोलीस स्टेशन चा तत्कालीन चंद्रपूर चे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची पुजा अर्चना घालून ठाणेदार पदी आपली वर्णी लावून घेतली होती.  त्यांच्या पोलीस स्टेशन हद्दीतून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याना त्यांनी आर्थिक तडजोडी अंती हिरवा कंदील दिला होता?
    चंद्रपूर जिल्ह्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक चे बदली मध्ये तुषार चव्हाण, सचिन जगताप, विकास गायकवाड, मनोज गदादे, योगेश घारे, प्राची राजुरकर, रमेश खाडे तसेच अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. यांच्या जागी नागपूर ग्रामीण, भंडारा, वर्धा या ठिकाणाहून नवे अधिकारी जिल्ह्याला लाभणार आहे.
  • 💥बघा बदल्यांची यादी ‼️‼️‼️

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!