चंद्रपूर -13 सप्टेंबर 2025
(सुशांत घाटे )
💢चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस विभागातील
आरोपांच्या विविध कचाट्यात असणाऱ्या ठाणेदार संदीप एकाडे यांच्या डावशैलीचा उपक्रम सध्या दुर्गापूर पोलीस स्टेशन मध्ये गाजू लागला आहे?यवतमाळ जिल्ह्यातील वणी(सहाय्यक पोलीस निरीक्षक) बहु्गुणी पासून आपल्याच अधिकाऱ्यां ची खोडी करून पेढे वाटून पासून प्रवास करणाऱ्या संदीप एकाडे यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील शाब्दिक झव झव कार्यक्रम, कोरपणा ठाणेदार पासून कंट्रोल रूम ला आल्यावर एक वर्षांच्या कार्यकाळा नंतर सुधारलेल्या आवारात, संधी योजनेच्या आराखड्यात दुर्गापूर ठाणेदार पदी पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी निवड करत शिक्का मोर्तब केले.
मात्र थोड्याच कालावधीत या ठाणेदाराच्या अनेक तक्रारी सध्या लोकहीता पासून तर पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मुखातून आता विजेच्या कडाक्यात मुखातून गाजू लागल्या आहे!
हा ठाणेदार
स्वतः कुठेलेही निर्णय न घेऊ शकणाऱ्या फेरीच्या यादीत सध्या जिल्ह्यातील पोलीस यंत्रनेत सर्वश्रुत झाला आहे.
पोलीस कर्मचारी हा मुख्य दिवा असतानाच त्यांनाच हा ठाणेदार हिजडा, छक्के असे व्याख्यप्रचार, बंदोबस्त असलेल्या ठिकाणी सामान्य जनते समोर पोलीस कर्मचाऱ्यांना बोलण्या मध्ये मागे पुढे बघत नसल्याने, पोलीस कर्मचाऱ्यां मध्ये कमालीची अस्वसथा पसरली आहे?
इतकेच नव्हे तर महीला कर्मचाऱ्यांना सुद्धा तुमच्या आई चा दाना आणि त्यासोबत तुमचा आजच रात्री कार्यक्रम करतो,असे बोलणे सुद्धा या ठाणेदार च्या मुखातून आल्याने आता पोलीस कर्मचाऱ्यांन मध्ये कमालीचा रोष या ठाणेदार प्रती दुर्गापूर पोलीस स्टेशन ला पाहायला मिळत आहे?
फक्त अधिकारी आहे म्हणून संयम पाळत असलेले कर्मचारी कधी आपला रोष दाखवेल हे लवकरच दिसणार आहे !
🌟अधिकारी असल्याने गप्प बसलेल्या अनेक कर्मचाऱ्याने डेली पोस्टमार्टम ला या बाबत दुर्गापूर ठाणेदार असलेल्या संदीप एकाडे यांचे घाणेरडे बोलभाषा चे वर्णन केले आहे.
ACB च्या कारवाई पासून तर,
अनेक वादग्रस्त, कार्य प्रणाली ठोकणाऱ्या संदीप एकाडे याला ठाणेदार पदाची गर्मी आता दुर्गापूर ठाण्यात लागली असल्याची चर्चा पोलीस विभागात रंगू लागली आहे?गणपती विसर्जन दरम्यान दिवसभर वातानुकूलित गाडीत बसून शेवटच्या टप्यात फोटो काढून ग्रुप मध्ये टाकण्यात माहीर असणाऱ्या या ठाणेदारच्या अनेक किमया सध्या पोलीस विभागात अंतर्गत चर्चेचा विषय बनला आहे.
दुर्गापूर पोलीस विभागातील अनेक कर्मचारी या ठाणेदारा च्या रंग रूपाने आणि बोलीभाषेने सध्या तरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे.
💢निळा पाणी कडे जाणारा तो ठाणेदार कौन? लवकरच रहस्य….
सरकारी पोलीस विभागाची गाडी घेऊन जवळपास एक तास दुर्गापूर हद्दीतील निळा पाणी चा तलाव असणाऱ्या पद्मापूर क्षेत्रात एक तास महीला सोबत दररोज विडिओ कॉल वर बोलणारा तो अधिकारी म्हणजे “कौन”?
काम नसताना सरकारी यंत्रनेचा गैरफायदा घेऊन स्वतःच्या कामसूत्राचा अध्याय मांडणारा “तो” अधिकारी कौन?…. लवकरच……..
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

