मुंबई/चंद्रपूर
14 मे 2025
(सुशांत घाटे)
…… ………………………….
🏵️लाच….. तर काय अगदी पैशा साठी कोठ्यावर बसण्याची तैयारी दाखवणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका शुल्क विभागातील कार्यालयाचे काम वेश्या व्यवसाय करणाऱ्या पेक्षा ही घाण झाले असल्याचे पहायला मिळत आहे.
हफ्तेखोरी, वसुली आणि भ्रष्टाचारा ने ग्रासलेल्या या विभागाला जनू भ्रष्टाचाराच्या एड्स ने ग्रासलेल्या अवस्तेत सोडले की काय ही म्हणण्याची वेळ आली आहे?
जिल्ह्यातील या विभागाची चर्चा सद्या मद्य प्याल्याने वसुलीत मग्न आहे.
डोंगरा वरची हिरवळ म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात एका पेक्षा एक धार्मिक अधीकारी चंद्रपूर जिल्ह्यात महिन्याला सिक्सर मारून चालले आहे.
अधिकाऱ्याची नीतिमत्ता घाणेरडी असली की कामात लिच्छड तर होणारच त्यात ईश्वर, विकास, अभिनय करत कितीही कापट आणि म्हस्क्यू चे मिश्रण केले तर यांच्या मिक्सर मधून जग्गू(महाराज) आणि अमित(काळी पल्सर) चे ब्रँड मिळणार जे कोट्याधीश चे एम्पयार करून बसले आहे.
चमडीचोर ते मुद्राये करत या विभागाचा अर्थपूर्ण संबंध सध्या चंद्रपूर जिल्ह्यात गाजत आहे.
इतर विभाग नीट वागत असताना या शुल्क विभागाला जरा दारूचा साठा च्या आड पैशाची गर्मी जास्तीच चढली आहे.
खोडंच खराब असणार तर त्याची व्याप्ती तशीच येणार हे सत्य जरी असले पण मिठास आणि भटास चे लोणचे घालून काय उपयोगिता देणार हा त्यां विभागाला मोठा प्रश्न पडला आहे.
वसुली चे फर्मान ठोकणाऱ्या त्यां साईझ च्या अधिकाऱ्यांनी खाजगी आणि रूट मार्च करणाऱ्या खासगी व्यक्ती मार्फत “निरोध” लावण्याचे काम केले आहे.
नालायक प्रवृत्ती आणि एक,(जय) दोन(अमित) आणि तीन (कानफाट खाणारा विकास वरोरा ) चमडीचोर विकासाचे ऋणी राहणाऱ्या या अधिकाऱ्यांची चांगलीच बोंब चंद्रपूर जिल्ह्यात गाजत आहे!
भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करोडोची संपदा जमा करणाऱ्या एका जग्गू वार अधिकाऱ्याला श्राप पण एका महिलेने चंद्रपूर च्या कार्यालयात दिला होता.
💢💢……काय होता श्राप?
साधारण काम असताना जग्गू वार नि तीन लाख रुपये फक्त 10₹ च्या नकाशा चालान च्या आड घेतले. भ्रस्टाचाराच्या या मोहिमेतला हा चंद्रपूर चा तत्कालीन ग्रामीण अधिकाऱ्याला त्यां महिलीने मुलं बाळ न होण्याचा श्राप दिला होता. आज ही तो अधिकारी या श्रापाला बळी पडला आहे?कुणाचे मन दुखवून लाच घेणाऱ्या या भामट्यानी करोडोची अंबर संपत्ती बनवली आहे. आणि हा भामटा आता चमडी चोर म्हणून त्यां विभागात नावाजला जाऊ लागला आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

