मार्जितले अधिकाऱ्यां साठी दाही दिशा राजकारण?
चंद्रपूर -11 मार्च 2025
सुशांत घाटे
विधानसभा मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारी चा आलेख चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांनी पॉईंट ऑफ च्यां निमित्याने विधानसभेत प्रश्न मांडत,जिल्ह्यातील सतत वाढलेत्या गुन्हेगारी वर त्यांनी सभागृहात मत व्यक्त केले.
त्यात प्रामुख्याने त्यांनी विषय मांडता मांडता, स्थानिक गुन्हे शाखा (LCB)च्या अधिकाऱ्याला बदलवून चांगले काम केल्याची त्यांनी प्रचिती ही केली, त्यां सोबत च आणखी काही पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना बदलवण्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
त्यांच्या या विषयाने नक्कीच राजकीय भूमिका बाजूला सारून सामाजिक ज्वलंत मुद्दा त्यांनी अधिवेशनात मांडला हे विशेष!
⭐⭐गेल्या वर्षभरापासून पोस्टिंग द्या करत नारा, पण पोलीस अधीक्षक मुम्मका ऐकलेच नाही?
आमदार किशोर जोरगेवार गेल्या वर्षभरापासून सतत राजकीय व्यासपीठाचा आधार घेऊन मार्जितल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली साठी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना कधी भेट घेऊन तर कधी फोन वर आपली भूमिका मांडत गेले!
पण त्यांचा डाव कधीच साधला नाही गेला हे तितकेच खरे मात्र आता संघटन भूमिका घेऊन बाहुल्यांच्या खेळाचा डाव आता राजकीय आश्रयात खेळला जात आहे?
अनेक पोलीस अधिकारी आमदाराच्या दारीं आपल्या चपला झीजवत आहे!
अनेकांना आपल्या मन पसंती नुसार पोस्टिंग हवी आहे त्यासाठी ते मोजण्यास सुद्धा तैयार आहे.
अशातच एका मुळे हे तर शक्य नाही तर राजकीय आडोसा घेऊन म्हारो देश पधारे चा चमत्कार सध्या चिमूर च्यां दिशेने राजकीय व्यासपीठावर अवगत झाला असल्याचा करिष्मा सध्या विश्वसनीय सूत्रा कडून आला आहे.
घटक आणि परी घटक कल्पनेचे दोन व्यासपीठ दुजोरा ठोकत आपले युद्ध सध्या चंद्रपूर जिल्ह्याच्या फेरफार नोंदनीचा आर्चर करत नेम लावत आहे.
ज्या सपशेल अधिकाऱ्यांना कामात रस नाही त्यांनी आमदा्रांकडे आपली पोस्टिंग करण्या संदर्भात लावलेली कैफियत म्हणजे भिंतीला गेलेला तडा आहे!
अनेकांचे स्वप्न चंद्रपूर जिल्ह्यातील हॉट पोस्टिंग वर टिकून जरी असले पण ख्याती त्याची अचूक राहणार हे तितकेच खरे!
सध्या जिल्हायातील दोन आमदारांनी आज विधानसभा अधिवेशनात गुन्हेगारी चा डंका पिटला मात्र वास्तविकतेतून राजकीय गुन्हेगारी त असलेले चित्रातले गुन्हेगार कौन?
चंद्रपूर जिल्हायात गुन्हेगारी रोखण्यास पूर्णपणे आपल्या कसोटीला लावणारा चंद्रपूर पोलीस विभाग कितीही ऍक्शन मोडवर असला मात्र मनाने समाधान नसलेले राजकीय वरद हस्त त्रुटीने आपले मत व्यक्त करत आपला निर्धार आर्थिक समाज योजनेत करणार हे नक्की!
गुन्हेगारी युक्ती कितीही मोठी असली मात्र कायद्याच्या अलीकडे त्यांची सीमा मर्यादित आहे.
सध्या महाराष्ट्र राजकारणात पोलीस विभागात चेस खेळण्यात येत आहे. त्यातील खास म्हणजे चंद्रपूर जिल्हा हा त्यासाठी विशेष नावारूपाला आला आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

