Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsमोठी बातमी चंद्रपुरात पोलिसांवर हल्ला, एका पोलिसाचा खून तर दुसरा गंभीर जखमी...

मोठी बातमी चंद्रपुरात पोलिसांवर हल्ला, एका पोलिसाचा खून तर दुसरा गंभीर जखमी…

 धारदार शस्त्र घेत पोलिसांवर सपासप वार!एक पोलिसकर्मी मृत तर एक जखमी…

चंद्रपूर 7मार्च 2024

चंद्रपूर पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यावर गुंडानी हल्ला चडवत धारदार शस्त्राने  हत्या केल्याची मोठी घटना समोर येत आहे.

चंद्रपूर शहरातील पठानपुरा रोड वरतील पिंक पॅराडाईज बार हॉटेल च्यां समोर हा हल्ला झाला आहे. बार मधुन निघून पोलीस कर्मचारी घरी जात असताना  त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले आहे.

यातील विठ्ठल मंदिर वार्ड येथील राहणारा दिलीप चव्हाण नावाचा पोलीस कर्मचारी हा हॉस्पिटल मध्ये नेला असता मृत झाल्याचे वृत्त येत आहे.तर दुसरा चंद्रपूर वाहतूक विभागातील समीर चाफले हा कर्मचारी  जखमी झाला आहे.

 पोलिसांवर्ती आता थेट हल्ले होत असताना गुंडाची मस्ती जिरवण्याची आता पोलिसां समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हे शहर पोलीस स्टेशन येथे कमांडो च्या ताफ्यासह पोहचले असून आरोपीचा कसून शोध घेत आहे.यातील आकाश शिर्के नावाच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपीचा शोध सुरु आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!