चंद्रपूर 19 जानेवारी
सुशांत घाटे
✒️वसुलीचा नवीन “फंडा” आणि त्यात ही मालिका, म्हणजे पोलीस विभागाची आश्चर्य करण्या सारखी शासनाची रीतसर “परमिट”घेऊन जरी वाहतूक केली तरीही शासनाच्या कायद्याने गुन्हा का? याचा मापदंड देणारी घटना 18 जानेवारी ला चंद्रपूरातील एका व्यापाराला 2000 रुपयाची घडली आहे?
गोंदिया वरून तीन म्हशी आणि पिल्ले घेऊन अक्षय यादव नावाचा व्यापारी हा ट्रान्सपोर्ट करीत आपल्या वाहणातून हे जनावर गोंदिया वरून चंद्रपूर आणत असताना,त्याला मुल शहराजावळ रेल्वे क्रॉसिंग जवळ संध्याकाळ च्या सुमारास नेक्सन गाडी ने अडविले “आम्ही पोलीस आहो करीत टाहो पिटत, म्हणत त्या व्यापाऱ्याला गाडी बाहेर काढले “मात्र त्याने विचारले काय अडचण आहे साहेब.. तर तुझ्या गाडीत जनावर आहे? असे म्हणत त्याला दम दिला, मात्र त्याने म्हटलं साहेब मी हे खरीदी करून आणि परमिट करून आणले आहे आणि त्याचे बिल सुद्धा आहे म्हटल्या नंतर ही त्यांनी त्याला 2000 रुपयाची मागणी करत त्या कडून गाडी सोडण्याच्या अटी वर दम देत रुपये घेतले?
त्यानंतर ड्राइवर कोण आहे करीत त्याला सुद्धा दम देत, कायदा माहिती नाही का करीत त्या कडून सुद्धा 500 रुपये घेतले, समांतर विचार यंत्रणा घाबरलेल्या मालकाने तर पैसे देऊन दिल, मात्र त्या कर्मचारी चे नाव विचारले असता ते भांबावून गेले आणि नाव न सांगता त्या ठिकानाहून पसार झाले?
मुल पोलीस स्टेशन अंतर्गत रेल्वे क्रॉसिंग जवळ झालेल्या या घटनेने चंद्रपूरात आलेल्या त्या व्यापाराने या घटनेची माहिती डेली पोस्ट मार्टम ला दिली त्याची दखल घेत आम्ही हे वृत्त प्रसारित करत आहे.
खरेच ते पोलीस कर्मचारी आहे का? जर असेल तर पोलीस स्टेशन ला त्यांनी इन्फॉर्मशन(माहिती )न देता या प्रकारचे लाच घेऊन कृत्य करणे म्हणजे पोलीस प्रशासनाला गालबोट लावणारे आहे का?
हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे!रात्री च्या या घडामोडी ला खरेच जर पोलीस असतील तर त्यांनी पोलीस स्टेशन ला ही संबंधित व्यक्ती विरुद्ध कारवाई केली असती,
मात्र भामटे गिरी करणारे हे खरे पोलीस आहे का याचा मूळव्याप्त प्रश्न आता निर्माण झाला आहे!
सदर व्यापारी यादव हा जठपुरा गेट वरील रहिवासी असून त्याचे दर महिन्यात म्हशी चे विक्री व्यवसाया निमित्य व्यापार कार्यरत आहे.
चुकीच्या पद्धतीने व्यवसाय न करणाऱ्या या व्यायसिकाला लुटणारे ते “प्रेम “कोण याचा शोध घेणे आता गरजेचे आहे. पोलीस विभागाचे आम्ही म्हणून डल्ला ते तीन भाडखाऊ मारणारे कोण? ते ही जनावर……. आहे का याचा शोध लवकरच डेली पोस्ट मार्टम लावणार……. मात्र अशाही परिस्थिती ला रात्री ची दिशा पोलीस विभागातील आहे का? जर असेल तर काय करावे हा भडीमार प्रश्न उपस्थिती दर्शवला सध्या जात आहे!
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

