चंद्रपूर -(15 जानेवारी 2025)
बल्लारपूर पोलीस विभागातील डी. बी. कक्षातील पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा याला पन्नास हजार लाचेच्या गुन्ह्यात अटक होत असताना, हा अधिकारी घटना स्थळा वरून फरार असून ACB चे पथक त्याच्या अटकेच्या दिशेने लागले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातीलपोलीस विभागातील आणि महसूल विभागातील आणखी काही तक्रारी ACB च्या रडारवर असल्याचे भाकीत झाले आहे
. पोलीस विभागातील शहर आणि ग्रामीण भागात राजरोसपने वसुलीचे काही मंडळी मार्फत दलाल नेमले गेले आहे. त्यासाठी वसुली बाज ठेवले असल्याने, त्याचा फटका सामान्य नागरिकांना पोहचत आहे. एक तर ग्रामीण तलो महिमा चक्क ट्रका ची लिस्ट लावत पर डे गाजवत आहे. असो की नसो पण खिसा भरो…असे नामांकित लोकांनाही ते डाव साधतं या मध्ये तुल्य झाली आहे. जिल्ह्यातील टार्गेट तीन मध्ये कुणाचा नंबर हा पहिला लागेल हे ACB महाराष्ट्र चे युनिट नक्की ठरवेल?
नागरिकांच्या तक्रारी चा ओघ आता वाढला असताना राम ,राम.. राज…पार पार…..करीत…..ते……लाडे… लाडे च्या मुस्कुताट मल्लिन आहे? लवकरच सदाबहार झटका लागण्याचे संगीतमय वातावरण तैयार झाले असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

