चंद्रपूर 1डिसेंबर नोव्हेंबर
(सुशांत घाटे )🌿एक जुनून तेही त्या सामाजिक क्षेत्रातील धडाडीच्या तरुणाला सर्व धर्म समभाव आपला परिश्रम राबवून नैतिक जोडणी करीत आपले सार्थक परिसिमा राबवून एकाद्या समाजातील राजकीय विचारआणि मंडळाची स्थापना करून, आदिवासी आणि समाजातील ज्वलंत लोकांचे प्रश्न मांडून त्याची समस्या सोडवणाऱ्या या कणखर बिहारीं तरुणाने अल्पवधितच एखाद्या चर्चेची ख्याती निर्माण केली आहे.तो म्हणजे रवीश सिंग………….
फायर ब्रँड सारखा हा तरून” मै झुखेगा नही साला “या च औध्य प्रमाणे आपली ताकत लावून सामाजिक वाच्यता पणाला घेऊन प्रामाणिक ढाल प्रमाणे त्याची या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हातात मशाल घेऊन आपले दायित्व पार पाडत आहे.
⚽⚽⚽⚽
राजकारणातील समतोल विचाराचे आणि विकासाचे महामेरू सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेरनेने या बिहारीं तरुणाने मन जिंकत आपली इच्छाशक्ती जागृत करीत पूर्णतः समाजातील समस्या चे आराखडे तैयार करीत सुधीर मुनगंटीवार जी यांच्या समक्ष मांडून त्याला सोडवण्यासाठी या तरुणाने आग्रही केले आहे.
भाऊ
साठीकाही पण..“ना जात ना पात करीत ‘भाऊ” साठी हा तरुण छातीठोक पणे उभा राहून या विधानसभा मध्ये अथक परिश्रम घेऊन दुर्गापूर ते मुलं आणि बल्लारपूर पर्यंत विशेष या मतांचा प्रचार आपल्या वाणी तुन मांडत आक्रमक रवीश सिंग म्हणून उभारला आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

