चंद्रपूर 7 ऑक्टोबर (सुशांत घाटे )-
✨पोलीस विभागातील त्या हॉट ब्रँच मधील अधिकाऱ्याचा बदली चा कार्यकाळ होण्याच्या आधीच त्याची बदली करा, बदली करा करणाऱ्या आमदारांने “त्या” पोलीस वीभागातील अधिकाऱ्याच्या विरोधात चक्क गृह मंत्र्याकडे साथ महिन्या अगोदर तगादा लावला होता?
👉तगादा लावण्याचे कारण ही तसेच होते कारण त्या आमदाराला त्याच्या कार्यक्रमासाठी दहा लाख रुपये हवे होते त्याची पूर्तता न केल्याने त्या आमदाराने चक्क या अधिकाऱ्याला हटवण्यासाठी मुंबई गाठत गृहमंत्री मंत्र्या च्या हाताने चंद्रपूरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला या आमदाराचा अट्टहास पूर्ण कराव्या अशा मौखिक सूचना दिल्या!
✨मात्र या आमदाराचा सुर त्या पोलीस वीभागातील अधिकाऱ्याला वैतागून टाकत असल्याने नेमक त्या आमदाराला काय हवे? यासाठी त्या अधिकाऱ्याने आमदारचा मित्र असलेल्या चंद्रपूरातील गांधी चौक येथील एका सोनारा मार्फत विचारांना केली आणि दुसरीकडे त्या पोलीस अधिकाऱ्याने आपला ही राजकीय पॉवर दाखवत खुर्ची वाचवली!
👉सोनाराला आमदाराने निरोप दिला?✨✨✨✨
✨या आमदाराला हवे होत्ते ते म्हणजे “वीस लाख ” रुपये जर तक्रार करायची नसेल तर आणि प्रकरण शांत करायचे असेल तर मुंबई मधून आमदाराने फोन द्वारे वीस पाठवा करीत त्या सोनारा जवळ निरोप दिला.
✨पण चुकी नसताना त्या हॉट ब्रँच मधल्या पोलीस अधिकाऱ्याची तक्रार करण्याची या बहिरूपी समाजसेवक आमदाराला भ्रष्टाचार करण्याचे लागलेले ग्रहण म्हणजे पोलीस विभागात लागलेले डोहाळे आहे काय?
हॉट ब्रँच च्या अधिकाऱ्याला मात्र या आमदाराचा चांगलाच राग आला होता मात्र मध्यस्थी व्यक्तीने जान दो साहब करीत त्या आमदारला वीस लाख रुपयाची थैली त्याच्या घरी पोहचवली.
आपल्या विधानसभा मध्ये आपल्या पद्धतीने पोलीस अधिकाऱ्याने काम करावे असे पूरक संदेश घेत मग त्या आमदाराने परत एका पोलीस स्टेशन अधिकाऱ्याला बदलवा करीत पोलीस अधीक्षकांना सांगितले मात्र पोलीस अधीक्षकांनी आपल्या भाषेत सांगितले की चुकी सांगा त्या अधिकाऱ्यांची, आणि काम चांगले असताना मी त्या अधिकाऱ्याला बदलवू शकत नाही करीत त्या आमदाराला सुनावले?💥हॉट ब्रँच च्या अधिकाऱ्याने आमदाराला झापले हॊते?
👉असाच एक प्रकार त्या आमदारा सोबत काही वर्षा अगोदर सुद्धा घडला होता या आमदाराने त्या अधिकाऱ्याला फोन वर स्वतःचा धाक जमवण्याच्या प्रयत्न केला मात्र त्या तेज तर्र्र्र त्या वेळेच्या हॉट ब्रँच अधिकाऱ्याने या आमदाराची बोलती बंद केली होती.हे विशेष… सामाजिक बांधिलीकी चा चेहरा आड घेऊन पैशासाठी पोलीस विभागतील अधिकाऱ्याला खंडणी मागणाऱ्या या आमदाराचा बराच पराक्रम आहे……
इकडून तिकडे…. तिकडून इकडे… करणाऱ्या या आमदाराला जरा येणाऱ्या निवडणुकीत दे धक्का च पक्षा अंतर्गत नक्की भेटेल सध्या विधानसभा च्या निवडणुकीची चाहूल लागलेल्या या आमदाराला इकडे तिकडे जात बऱ्याच हेलपाट्या कराव्या लागल्या आहे. मात्र या आमदार चे पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना वेठणीस धरण्याचे काम फक्त पैशासाठी असल्याने त्याची कमालीची चर्चा सुद्धा गाजत आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

