चंद्रपूर -6 जुलै 2025
(सुशांत घाटे )
औदयगिक दृष्टीने परिपूर्ण असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात विपुलतेचे खनिज साठे अर्थात नैसर्गिक पद्धतीने आणि त्यावर आधारित उद्योगाची अनेक स्वतंत्र युनिट सध्या चलनेत आहे.
महाराष्ट्र राज्य मध्ये या जिल्ह्याची रॉयल्टी देण्यात बरीच कृपा शासनाच्या अधिनस्त तिजोरीत जमा ही होत आहे.
💥मात्र धुमाकेतू घालणारा तो “मंत्री” सध्या चंद्रपूर जिल्ह्यात जंत्री होण्याचे स्वप्न प्रशासनाच्या माध्यमातून पांघरू लागला आहे! त्यातील लवचिक असण्याचे कारण ही तसेच कारण आणि करण च्या दिव्य दृष्टीने एका कोळसा व्यापारी अर्थात कोळसा ट्रान्सपोर्ट किंग कडून दर महिन्या काठी मिळणारी पाच लाखाची दक्षिणा रक्कम? अशोक चक्र लोहित नागपूर च्या अ…लिबर कडून सरळ मंत्री झाल्यावर मुंबई च्या नरिमन पॉईंट ला समुद्राच्या लाटेने हालले !गरज पाहता उई..उई.. च्या धूमधडक्याने जिल्ह्यातील कोल वॉशरीज वर सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून नजर टाकली!
पण गोष्ट काही जमिनासी झाली……
मग काय तर उई.. उई… करत उप प्रादेशिक विभागाला कामाला लावत त्रास देण्याच्या योजनेचा मार्ग बनवला!
चंद्रपूर जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या अनेक रोचक कथा समोर येत असताना महाराष्ट्र तील “त्या”मंत्री महोदया ला हफ्ते खोरीची आदत लागत असेल तर काय म्हणावे याचा जावई शोध घेण्याची सरकारला या पावसाळी अधिवेशनात मोठी गरज आहे!
काही मंत्र्याना आठ महिन्याचा पूर्ण कार्यकाळ होऊन सुद्धा अभ्यास अजून न झाल्याच्या प्रतिक्रिया येतात मात्र वसुलीचा अभ्यास म्हटलं तर हफ्त्या भरातच ठेवी ठिकाणाचा जोडतोड करत आर्थिक व्यापाऱ्याला बोलवत जोंधरे घेतल्या जातात?
स्वतःचा टाळमतोल नसतांना फक्त कार्यक्रम च्या रिबीना फस्त करण्यात व्यस्त असणाऱ्या कान पिचक्या संत्री, च्या माध्यमातून पावसाळ्यातले ते तलावातले बेडके आवाज करत त्यां मंत्री ला सांगू लागले आहे?
स्वतःच्या आर्थिक हितापोटी प्रादेशिक परिवहन, पोलीस आणि महसूल ला कामाला लावणारे ते अशोकी मंत्रीकोन? हा प्रश्न सध्या जिल्ह्यात चर्चेत रंगला आहे !
कारवाई करा आणि माझ सेट्टेल मेन्ट करा असा उपभोग सध्या काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पालक सध्या चालक च्या छत्र छायेत करीत आहे.
💢राज्य सरकारच्या या यशोगाथ्यातील या मंत्री महोदयांना लवकरच मंत्री मंडळातून डच्चू बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
एका मोठ्या नेत्याने या संदर्भात दिल्ली दरबारीं भाजप च्या वरिष्ठ यंत्रनेला या मंत्र्याची माहिती पुरवली असल्याची गोपनीय माहिती विश्वसनीय सूत्रांनी डेली पोस्ट मार्टम ला दिली आहे.
सज्जन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मध्ये हस्तक्षेप करणाऱ्या त्यां मंत्र्याच्या प्रत्येक बाबी नोंदवहित लिहून त्याचा आराखडा होम मिनिस्ट्री च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोहचवाला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
जिल्ह्यातील कोळसा, पॉवर प्लांट, कोल वॉशरीज यांच्या कडून मोहमाया चा रुबाब ठेवणाऱ्या मंत्री महोदयाला अद्याप दक्षिणा चा आशीर्वाद प्राप्त न झाल्याने माझे कसे करत कारवाई चा फास आवरण्याच्या यंत्रणा प्रशासना मार्फत आवरल्या जात आहे! पण नियमात बसणाऱ्या या कंपनी पण प्रशासना समोर नतमस्तक व्हायला तैयार नाही आहे!
प्रशासनाची मोठी गोची निर्माण झाली आहे पालक ला काय द्यावे? आणि काऊन द्यावे याचे विचार विमर्श सध्या तारांकित प्रश्न सारखे त्यांच्या समोर उदभवले आहे!
………..,……………………………
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

