Saturday, June 13, 2026
HomeBreaking NewsM.D वर LCB ची कारवाई.. मोहरा पकडला...ठोकून काढा जिल्ह्यातील अवैध गुन्हेगारी आणि...

M.D वर LCB ची कारवाई.. मोहरा पकडला…ठोकून काढा जिल्ह्यातील अवैध गुन्हेगारी आणि ड्रग्स ला…. LCB सोबत जिल्ह्यातील पोलीस यंत्रनेने तैयार केले फ़ोर्स..

चंद्रपूर

(5- सप्टेंबर )

सुशांत घाटे

– जिल्ह्यातील गुन्हेगारी यंत्रणेला धु… धा.. करीत जिल्ह्यातील बेकायदेशीर यादीची पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी लिस्ट च बनवली आहे.
कुठल्याही

गुन्हेगारी थराला आणि अवैध ड्रग्स च्या मालिकेतील व्यक्तींना ठोकून काढण्याची जवाबदारी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना दिलेली आहे.

💥कुठलाही राजकीय किंव्हा आमिष्याच्या पोटी काम होणार नाही याची व्याख्यता सांगत जिल्ह्यातील पोलीस युनिट ला  कारवाई करण्याचे चाबूक लगावले आहे.

👉अशातच जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने सुद्धा कंबर कसत नवीन युनिट च्या आधारे कामाला गती देत शहरातील सर्वात मोठा चालणाऱ्या ड्रग्स च्या अड्डयातील मोहऱ्याला आज माफेड्रॉन (M. D.)सोबत अटक केली आहे.

💥💥💥💥
👉पोलिसांनी ड्रुग्स विरोधी अभियान राबवत त्याचे पूर्णतः रॅकेट उध्वस्त करण्या करीता नवीन भूमिका अमलात आणली आहे.

💥स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची भूमिका कार्यान्वित करीत आहे. घुघूस, शहर, रामनगर, बल्लारपूर, राजुरा सोबत जिल्ह्यातील ब्रम्हपुरी ते कोरपना आणि वीरूर ते चिमूर अशा ठिकाणी खबऱ्या चे मोठे नेटवर्क महेश कोंडावार यांनी तैयार केले आहे. प्रमुखते ने बल्लारपूर, राजुरा,रामनगर,दुर्गापूर चंद्रपूर शहर, घुघूस यांनी अगदी गुन्हेगारी कामातील व्यक्ती आणि गुन्हे यंत्रनेला दणका दिला आहे.

👉या आधीच अशातच जिल्ह्यातील M. D ला घशात टाकणारे आणि त्यातून नशे चा बाजार करणाऱ्याचे पायेमुळे ठोकून काढण्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले आहे.
💥

👉मोहम्मद अहमद सिद्दीकी अन्सारी या तरुणाला क्राईम ब्रँच ने 6 ग्राम 470मिली मॅफेड्रान म्हणजे नशिले पदार्थ सोबत रंगेहाथ अटक केली आहेत.

👉सदरची कारवाईपोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सा मलावर, किशोर वाकटे, गोपीनाथ नरोटे,उमेश रोडे,वैभव पत्तीवार,अमोल सावे यांनी केली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!