चंद्रपूर -(14 जुलै)सुशांत घाटे
EXCLUSIVE
बंदूका कुठून येतात तर त्यात शंका घ्यायचे काम नाही कारण बंधूकीचा धाक दाखवणारे,आणि स्वतःचे औचित्य दाखवणारे गुन्हे गारी यंत्रणतले ते बादशाह असे विदारक चित्र चंद्रपूर जिल्ह्यात दिसत आहे?
जिल्ह्यात बंदुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत असलेला हल्ल्याचे पडसाद सध्या चंद्रपूर जिल्ह्यात नावाजारूपी आली आहे.
चार महिण्या आधी सर्वात मोठी 600 माउजर, देशी कट्टे ची मोठी खेप माजरी, बल्लारपूर, स्वास्ती या भागात त्या व्यतिरिक्त इतर भागात उत्तरप्रदेश आणि बिहार मधून आल्याची विश्वसनीय सूत्रा द्वारे माहिती आहे.
जिल्ह्यात गुन्हेगारी नेटवर्क कडे सध्या आमदार, खासदार मंत्र्या पेक्षाही मोठ्या प्रमाणात बॉडीगार्ड लागत वेपण घेत आधार घेतल्या जात आहे?
सध्या परिस्थिती बघता अजुन पावतो दोन्हीही चंद्रपूर आणि बल्लारपूर प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाथी लागले नाही.
विशेष म्हणजे पोलिसांना त्यांचे ठांग पत्ते लागत आहे मात्र त्या ठिकाणाहून ते पसार होण्यात यशस्वी होत आहे. पण गुन्हेगारी यंत्रनेला आव्हाण देत 600 पिस्टोल ला चंद्रपूर जिल्ह्यातील म्होरक्या कौन हे पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी शोध घेणे आवश्यक आहे?
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

