Tuesday, November 24, 2026
HomeBreaking Newsकंट्रोल मॅन... ओ तेरीकी अभिनंदन साहेब! दोन तीन इन्क्रिमेंट थांबले तरीही पर्वा...

कंट्रोल मॅन… ओ तेरीकी अभिनंदन साहेब! दोन तीन इन्क्रिमेंट थांबले तरीही पर्वा नाही? हळू हळू धनसंपदा येत आहे बाहेर?

चंद्रपूर – 10 जुलै 💥💥

कंट्रोल मॅन….
“त्या” ओलीस अधिकाऱ्याचा कार्यकाळ अतिशय वादग्रस्त त्याच्या कर्माचे फळ हे त्याला एक दिवस त्याच्या अंगलट येणारच होते? त्याचे हेकड वागणे आणि बरेच कारनामे अक्षरशः त्या खात्यातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा उघड डोळ्यांनी बघतच राहिले. वाट त्या अधिकाऱ्याची इथेच न थांबता स्पीड एक्सप्रेस सारखे कारनामे करत त्याची स्वारी कोट्यावधीच्या घरात आश्रय घेऊ लागली? जिल्ह्यातील एका

“को “तालुक्यातून  अवैध मार्गातून कोट्यवधीची माया जमवत त्या अधिकाऱ्याने आपल्या गावी जंगम मालमत्ता घेत मोठे आलिशान मकान बनवले? ऍडव्हान्स मध्ये अवैध व्यवसायकडून 15 लाख रुपये घेत त्याने आधीच स्वगृही पाठवले तसेच महिन्याकाठी दहा लक्ष रुपयाचा गल्ला घेऊन स्विफ्ट डिझाअर नी तो महिन्याकाठी वाशीम जिल्ह्यातील गावाकडे स्वारी करू लागला? पाहता पाहता त्याने कोट्यावधीचा गल्ला आरामात पचवला पण अचानकएका प्रकरणात त्याचा सुरु गवसाला तो म्हणजे “बेरी के नीचे “गाण्याने,त्याचा अघोरी कृत्य त्याच्या चांगल्याच अंगलट आल्याने त्याची एकाडी एकदमच वरिष्ठ अधिकाऱ्याने हेकाडी केली.

हळू हळू मोहमाया जमवलेली रक्कम ला गुंतूवनुकीचा कुठेतरी केलेला बाजार आणि त्याची प्रबळ इच्छाशक्ती त्याला मनात ठेचत असताना मी काही कमी आहो का करीत एकदम महिंद्रा xuv 700 चे टॉप मॉडेल नी च सवारी करण्याचा निर्णय घेत त्या अधिकाऱ्याने ताबडतोब दरवाज्यात च हाजीर केले. प्रत्येकाला फोर व्हिलर ची हाऊस असते मात्र याची हाऊस जरा वेगळीच आहे. कमवलेली धनसंपदा आता हा योग्य फार्मुल्यावर सुनोयोजित पद्धतीने पार पाडत आहे?
पूर्व नागपूर विभागातील येथील याच विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मात्र या अधिकाऱ्याचे दोन ते तीन एन्क्रिमेंट थांबवले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
त्या अधिकाऱ्याचा गेलेला अहवाल हा त्याच्या विरुद्ध असल्याने भविष्यात या अधिकाऱ्याला या खात्यात चांगली संधी मिळेल का?हा त्याच खात्यातील अधिकाऱ्यांना याच्या वागणुकी मुळे पडलेला प्रश्न आहे? एकाचेही या अधिकाऱ्यां सोबत पटत नसल्याचे बोलल्या जाते!मात्र अनेकांनी त्याला सुपर टॉप मॉडेल ची कोरकरीत फोर व्हिलर गाडी घेतल्या बद्दल अभिनंदन केले.
अवैध कमाई मधून जमवलेल्या गल्ल्या ला आता हळुवार पद्धतीने खोलणाऱ्या अनेक रोचक कथा या पुढेही लवकरच दिसणार आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!