Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsदोन जामीन तर मुख्य सूत्रधार संजय पाटील ची जमानत फेटाळली?

दोन जामीन तर मुख्य सूत्रधार संजय पाटील ची जमानत फेटाळली?

चंद्रपूर 13 मे – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना आज चंद्रपूर न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
तर मुख्य सूत्रधार असलेले संजय जयसिंग पाटील यांची अंतरीम जमानत सेशन कोर्टात अंतरीम जमानत ची याचिका फेटाळ्यांनात आली आहे .राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालयीन अधीक्षक अभय खताड आणि दुय्यम अधिकारी चेतन खरोडे यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!