Sunday, April 19, 2026
HomeBreaking News"धार्मिक" चा वसुली खिळा कितीही टोचक असला तरी.. सुदर्शन चा हाथोडा भिंतीत...

“धार्मिक” चा वसुली खिळा कितीही टोचक असला तरी.. सुदर्शन चा हाथोडा भिंतीत ठोकणार!

चंद्रपूर :27 जुलै 2025
(सुशांत घाटे )

……. 👇
“दो घुट मुझे… भी पिला दे शराबी” देख फिर होता है क्या…. या जुलूसा च्या व्याखेवर तत्व अवलंबून असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील कार्यरत अधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात वसुलीच्या अनागोंधी कार्यक्रमात ‘धार्मिक’ बाजी मारलेली आहे?
जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांनी धार्मिक रुची ठेवून लायसन्सी ठेकेदार ते अवैध दारू विक्रेत्या कडून  बेहिशोबी रुपयाचा महिन्या काठी भंडार जमा करण्याचे या धार्मिक वृत्तीतून काही अधिकाऱ्यांनी अग्रेसर केल्याचा प्रताप उघडकीस आला आहे.

तहानलेली भूक…
एकोन एक परमिट बार, बियर शापी, वाईन शॉप आणि अवैध दारू च्या विक्रेत्या कडून महिन्याच्या हफ्त्या पोटी यांची तहानलेली भूक त्यांच्या धार्मिक रूपा च्या पद्धतीने व्याहाड लिली असलेली ची गुरुमल्ली क्रिया सध्या पुरुस्कृत पद्धतीने चंद्रपूर जिल्ह्यात बहरलेली आहे!
राम नाम जपना… पराया माल अपना “करत.. काही लुटाशीर अधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला वेशीवर टांगल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील या अधिकाऱ्याकडून दिसत आहे.

महामहीम समजणाऱ्या एका धार्मिक अधिकाऱ्याला तर आपल्या निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षका कडून वसुली घेताना लाज सुद्धा वाटत नाही? की आपण हक्काचे घेतो की यांचे काळे कारनाम्याचे लपंडाव चे!
महिन्या काठी महिना आला की आले का तुम्ही करत बेभान झालेल्या या भ्रष्टखोर अधिकाऱ्यांना आधी त्यांच्याच पद्धतीने ठोकण्याची आता पोलीस कारवाई ने गरज निर्माण झाली आहे.
धार्मिक च्या एका गुरग्या ची इतकी फजिती झाली आहे की तोंड लपवायची जागा सुद्धा शिल्लक नाही राहली आहे?
मस्त आणि फस्त राहणाऱ्या एका दुय्यम निरीक्षकाचा चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस विभाग एका गुन्ह्याच्या अनुषंगाने चांगलाच व्याख्यान मालेने आपल्या पोलिसी भाषेत समाचार घेत आहे.

यामुळे धार्मिक चा सरकारी भाषेवर कंट्रोल सध्या पोलिसी विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यावर पॉलिशिंग करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण ज्या ठिकाणी हा प्रयत्न सुरु आहे त्यां ठिकाणी फसगत झालेला हा आरोपी चोरी, खंडणी आणि बलात्कार पेशातील आरोपी चा पाठीराखा आहे?

वसुली साठी केलेला अध्याय हा त्यां अधिकाऱ्याच्या चांगलाच मुस्कुटीत पढला आहे एरव्ही कायद्याचे ज्ञान वाटणारे अधिकारी आता वसुली फास्टर माईंड मध्ये अडकलेले आहे.
गड्डे.. गड्डे… करत भिव हा समतोल रेखा च्या स्वतःच्या च इंगनीस गाडी मध्ये सिडीआर झाला आहे. एक नव्हे तर अनेक उपक्रम त्यां तपासीय च्या मेन यंत्रनेत उभा ठिय्या मांडून कवच करून बसल्या आहे.

त्यां अधिकाऱ्याची हालत त्यां पोलिसी विभागाने बॉयलर कोंबडी सारखी केली आहे! धार्मिक चा खिळा कितीही टोचक असला तरी मात्र हाथोडा हा सुदर्शन चक्र चा असल्याने नक्की भिंतीत गाढला जाणार आहे हे नक्की!अवैध
वसुलीच्या नावाने राज्य उत्पादन शुल्क विभागातील बोजवारा हा कितीतरी वेळा उघडकीस आला आहे. भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेल्या या धार्मिक वृतीला जिल्हाधिकारी सुद्धा हतबल झाले आहे. कितीतरी वेळा कारवाई च्या भाषेत संदेश निर्गम करणाऱ्या अधिकाऱ्याला या उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी फक्त तोंडसूख उत्तर दिले आहे?

💢💢💢कोरपना पोलिसांच्या रडारवर राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीकारी?

👇👇
जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील तांबाडी फाट्यावर दोन राज्य उत्पादन शुल्क विभागातील वसुली दलालांनी एका शेतकऱ्याच्या गाडीतील 16 हजार लंपास केले तसेच उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी बनून अवैध दारू विक्रेत्या कडे जाऊन पैशाची मागणी केली. या दोन्ही गुन्ह्यांची पुष्टी करून कोरपना पोलिसांनी या दोन्ही गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत त्यांना अटक करत पी. सि. आर. घेतला त्यात अनेक मोठ्या बाबींचा खुलासा झाला आहे. गुन्ह्यात वापरेली गाडी दुय्यम निरीक्षक अतुल भिवगडे यांच्या घरून पोलिसांनी जप्त केली त्यां सोबतच ज्या शेतकऱ्याची रक्कम चोरी गेली होती ती सुद्धा कोरपना पोलिसांनी त्यां आरोपीच्या घरून हस्तगत केली आहे!
मात्र त्यां आरोपीचे इंटर कनेक्ट या राजुरा येथील राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक अतुल भिवगडे शी सानिध्यात आल्याने पोलिसांनी त्याला बयाना करिता बोलावले असता एक दिवस चाट मारून नेली मात्र काल त्याला कोरपना पोलिसांनी बोलावले असता उडवा उडवी चे उत्तर देत असताना त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तळमलेला हा दुय्यम निरीक्षक पाणी मांगू लागला? पोलिसांच्या बयानाची आणि वेळेच्या अनुषंगाने त्याला आज पुन्हा 11 वाजता संपूर्ण कायदयाच्या सानिध्यात पोलीस यंत्रणा कायदेशीर कारवाई करण्याच्या मानस ठेवून असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!