Tuesday, November 24, 2026
HomeBreaking Newsचिरफाड... राज्य उत्पादन शुल्क विभागातील अवैध वसुली 360 डिग्री मध्ये.. दलाल डोम्यात...

चिरफाड… राज्य उत्पादन शुल्क विभागातील अवैध वसुली 360 डिग्री मध्ये.. दलाल डोम्यात लायसन्सी कोमात… अभिनंदन अधिकारी बनला पिटरसन…

चंद्रपूर 23 जून 2025
(सुशांत घाटे )
राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांची वसुली सध्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्या पासून उजेडात आल्या नंतर, एका महिन्याची विश्रांतीनंतर पुन्हा जोमाने सुरु झाली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

🍁जिल्ह्यातील मद्द्य परवाने धारक, या अधिकाऱ्यांच्या महिन्या काठी मूळ हिशोबाच्या व्याख्यात सुसंकृत(गैर मार्ग) घटना देत त्यांना सलामी देत बरोबर महिना (हफ्ता )देण्याचे काम त्यांच्या नियुक्त दलाला पासून तर अधिकाऱ्यांच्या मन मर्जितले सुपरमॅन(प्रायव्हेट गुर्गे) पर्यंत टास्क देत करत आहे.

🍁या बवासीर योजनेत राज्य उत्पादन शुल्क विभागातील कारभार म्हणजे हातावर काढलेली रांगोळी आहे. जी कधीही पुसल्या जाते.(पेन्सिल रबर योजना कागदावर )असे धोरण घेऊन राबविण्यात आली आहे.

🌻काय म्हणतात excise अधिकारी?

👉तुम्ही आम्हाला सूट द्या, आम्ही तुम्हाला महिना देऊ असे धोरण नसून तुम्हाला द्याचं लागेल नाहीतर आम्ही दट्टा देऊन काढू असे गरुड पुराण चे हे भ्रष्टखोर व्यासपीठात आपले पालवे शेखत चंद्रपूर जिल्ह्यात अध्याय घडवत आहे.

लाचखोर, भ्रस्टखोर अधीक्षक संजय पाटील?

⭕मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील लाचखोरीच्या कचाट्यात अडकलेला भ्रष्टखोर तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील वर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई नंतर थोडा जाम बसला होता. पण वातावरण निवडी नंतर भ्रष्टाचारातील काही अधिकारी पक्ष्यानी पंख बहारात आपले अवैध वसुली कनेक्शन बरोबर दलाला मार्फत विस्तृत पद्धतीने सुरळीत केले!
दलालांची 360% डिग्री डोम्यात आणि कोमात असलेली फौज सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील बेड्यावर अड्डा बनवत अवैध वसुली करत मद्द्य परवण्या व्यवसायाकडील लोकांकडे गिरट्या मारू लागली आहे?

🔅राज्य उत्पादन शुल्क विभागातील एक तर अधिकारी पैसे घेऊन घरी बोलवतो?

🎯निमूळता पाय आणि कोल्हापुरी उंच लचक ग्रीन बॉय तांबडा रस्सा चा स्वाद घेणारा, अभिनंदन सद्या राजुरा च्या आधीन फट-फट दलालांच्या तर कधी कापटे च्या माध्यमातून बॅटटींग करू लागला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचाराच्या अध्यायातला हा पीटर्सन(क्रिकेट विश्वसतला) अधिकारी तीन सेंचुरी ठोकून राजुरा, मुल, गोंडपिपरी, गडचांदूर, जीवती, कोरपना तील बहुराज्य ठिकाणची अवैध वसुली सरकार नगर च्या घरात दलाला मार्फत बोलावू लागला आहे.

यासाठी या महाशयाने आपले कुटुंब कोल्हापुरी दिशेने रवाना केले आहे. आपले पितळ आपल्या जवळ उघड न व्हावे या साठी नवीन योजना या पट्ट्यानी अमलात आणली आहे. घरी राहायच आणि कुठलीही कारवाई करण्या साठी याला निमंत्रण आलं की एस सर म्हणून मेसेज पाठवा च बस इतकंच काम सध्या या ग्रीन बॉय कडे अवकाशीत झालं आहे. भ्रष्टाचाराच्या या महामेरूंना हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या च्या कुंडीत आता खलबत्त्यानी ठेसण्याची गरज निर्माण झाली आहे?चंद्रपूर जिल्ह्यातील वाढलेला राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचाराला कोणी थांबावणार का? की यांची अशीच फतवे गिरी सुरु राहणार हे येणारी वेळ नक्की सांगणार.

🍁वरोरातील ब्रह्मांड कौन?
दातखिळ करत बंडू, अक्षय ला हातात पकडत दुर्गापूर, घुघूस आधी चिमूर करत गुंडाळी मारणारा हा प्रमो जटे भ्रस्टाचाराच्या गुरुकिल्ली तला मेन मोहरा आहे.
नागपुरी कनेक्शन चासकीर चा ट्यूबवेल बोर हा अधिकारी जिल्ह्यातून फरफटत नागपूर च्या मोठ्या अधिकाऱ्यां पर्यंत दलाली करत पोहचवतो. जिल्ह्यातील काही भ्रष्टखोर अधिकाऱ्यांच्या यादितून हा आपली आणि चासकू पॅटर्न ची मूळव्याप्ती लक्ष्मी चा प्रसाद समजून हातात महिन्याकाठी देतो! डुप्लिकेट दारूचा चंद्रपूर जिल्ह्यात साठा येत असल्याच्या अनेक माहित्यां दिल्या नंतर सुद्धा फक्त मोबाईल वर च त्याचा रिप्लाय राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी सुपरमॅन सारखे देतात. मात्र वस्तुस्थिती मध्ये यांची असमर्थता इतकी आहे की यांच्या मध्ये कार्य क्षमता च राहली नसल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात दिसू लागले आहे?
वरिष्ठ अधिकारी कितीही गंभीर असले मात्र कनिष्ठ अधिकाऱ्यांना फक्त मलाई खाण्याची आदत राज्य उत्पादन शुल्क विभागातील कसोटी सारखी झाली आहे.

💢मिठारी आणि कोल्हे काय करतात?
राज्य उत्पादन शुल्क विभागातील मोठा अधिकाऱ्याचा चेहरा म्हणून संजय मिठारी यांच्या कडे पाहल्या जाते पण त्यांनाही काही कारवाई अद्याप करता आली नाही.
त्यांचा कल नेमका कोणत्या गोष्टीवर आहे हे डेली पोस्ट मार्टम लवकरच शोधून काढणार आहे.
मात्र कोल्हे नावाच्या अधिकाऱ्याने अभिजित लिचडे नंतर दुय्यम स्थानी शहरातील चार्ज संपादित केला आहे. लवकरच त्यां बाबतीत डेली पोस्ट मार्टम नवीन अध्याय देत बातमी प्रकाशित करणार आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!