Saturday, June 13, 2026
HomeBreaking Newsचंद्रपूरातील अधिकाऱ्याची 25 कोटी रुपयाची कमिशन गटारी? तीं मॉडेल ची रात्र... करोडोची...

चंद्रपूरातील अधिकाऱ्याची 25 कोटी रुपयाची कमिशन गटारी? तीं मॉडेल ची रात्र… करोडोची पालीहिल योजना?

विपी… पालीहिलचा….चंद्रपूर (WALL)

चंद्रपूर -18 एप्रिल 2025
(सुशांत घाटे )
चंद्रपूर शहरातील एका बड्या अधिकाऱ्याने शेकडो कोटी रुपयाच्या चंद्रपूरातील योजनेचा ठाणे शहरात 25 कोटी रुपये “कमिशन” चा रात्री च्या काळोख्यात मोठा जल्लोष केल्याचे गोपनीय वृत्त आहे.

या अधिकाऱ्याने आता पर्यंत “क” आणि” ब ” क्षेत्रातील जिल्ह्यातील दोन ऑफिस चा कार्यभार सांभाळत बहरलेल्या चंद्रपूर शहरातील दर्जेदार” क”श्रेणीतल्या असणाऱ्या भव्यमय आराखड्यात कमिशन ची लख-लाखोटी कोटीमय करत आतापर्यंत 35 कोटी च्या वर या अधिकाऱ्याने मोठा भ्रष्टाचार करत चंद्रपुरात खिल्लारी ठोकली आहे.

⚛️गटारीतील पाण्याने गोऱ्या अधिकाऱ्याने फक्त चेहराच धुवाचा ठेव्हला असल्याचे चित्र दिसत आहे!

शेकडो कोटी ची 2022 पासून विल्हेवाट लावणाऱ्या रोलेक्स हॅन्ड अधिकाऱ्याला आता पर्यंत भूमिगत झाल्या पासून कोटी चा डाव या शहरात मांडता आला आहे?

या अधिकाऱ्याची कुठे आणि किती संपत्ती?

चेहऱ्यावर 1लक्ष रुपयाच गॉगल, हाताला 4 लाख रुपयाची रोलेक्स घडी, सुटबूट घालून “साला मै तो साहब बन गया करत” हातात बॅग घेऊन मुंबई जाणाऱ्या या अधिकाऱ्यांची संपत्ती बघा…

1) यवतमाळ जिल्ह्यात मोठा माल (शॉपिंग सेंटर)
किंमत- चार कोटी ( अंदाजित)

2) नागपूर च्या मोठ्या हॉटेल मध्ये गुंतवणूक 3 कोटी रुपये

3) नागपूर च्या उच्चब्रू वसाहतीत
2 BHK लक्सरीयस फ्लॅट
किंमत- 95 लाख ( अंदाजित)

4) नागपूर शहराबाहेर 4 एकर मध्ये फार्महाऊस
किंमत- 2 कोटी रुपये

5) ताडोबा (मोहुर्ली ) मध्ये क्रीम ठिकाणी 5 एकर ची जागा
किंमत- 2 कोटी 85 लाख

6) कर्नाटक ( बेंगलूरु ) मध्ये आलिशान वसाहतीत 2 BHK फ्लॅट फर्निश
किंमत – 1 कोटी 35 लाख ( अंदाजित)

7) पुणे मध्ये शॉप आणि फ्लॅट
किंमत- 1 कोटी 70 लाख रुपये

8) यवतमाळ, नागपूर, वाशीम, चंद्रपूर या ठिकाणी प्लॉट….
किंमत – 3 ते 4 कोटी (अंदाजित)

⚛️ ठाणे मधले ते तारांकित हॉटेल आणि अय्याशी?

कोटीमय झालेल्या या अधिकाऱ्याच्या मेजवानीत इनोव्हा क्रिस्टा गाडी होती. झटपट गटारी कोटीची पालीहील झालेली वाईन मॉडेल ची रात्र सवारी साठी सुसज्ज रोलेक्स बांधत वाट बघत होती.
पंचतारांकीत हॉटेल च्या थर्ड
फ्लोअर च्या 309 रूम च्या चाब्या कॉउंटर वर त्या अप्सरा ची वाट बघत होती. बाजूला 310 मध्ये हा अधिकारी नटराज “नृत्यागंण” घालत पनीर टिक्का खात होता.
अप्सरा ची एन्ट्री होताच गटारी कोटीमय अधिकाऱ्याने रात्री ची काळोख जल्लोषात इबीस केली?
….. TO BE CONTINUE….. लवकरच मॉडेल चेहरा…

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!