चंद्रपूर
(26 जानेवारी)
⭐अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू चा पत्रकारांवर ताव!
✨प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याने आज चंद्रपूरातील पोलीस ग्राउंड वर, पालकमंत्री अशोक उईके यांच्याहस्ते झेंडा वंदन आणि कार्यक्रम चे वृत्तकांना करीता चंद्रपूर शहरातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट वृताचे माध्यम प्रतिनिधी पोहचले असता, त्या ठिकाणी जरा “धक्कादायक” घडा मोडी चा अनुभव पत्रकार बांधवाना गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासात आला नाही. मात्र पत्रकार तर सोडा चक्क जिल्हा माहिती अधिकारी आणि त्यांच्या कॅमेरामन ला सुद्धा रोखीव तालीम ठोकत त्या महिला अधिकाऱ्याने “तांडव”नाचवत पत्रकरांच्या चोथ्या स्तंभाला हाथ लावण्याचे कारस्थान केले आहे.
⭐मोठ्या उमेदीने आणि वृत्तकांना करीता समाजाचा आरसा म्हणून समजल्या जाणाऱ्या जर या अधिकाऱ्याला स्वयंम जपनीचा अनुभव गेल्या दोन वर्षात पत्रकार क्षेत्रातला आला नाही का? हा मोठा प्रश्न हा त्या अधिकाऱ्याच्या वेष भुषात निर्माण होत आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडिया चे जिल्ह्यातील नावाजलेले प्रतिनिधी या अधिकाऱ्याच्या नजरेत नाही का? की कधी ओळख च झाली नाही का? हा सुवर्णप्रश्न निर्माण झाला आहे.
👉पालकमंत्री अशोक उईके पहिल्यांचं फेरीत या कार्यकम स्थळी आले. त्यातही त्यांची गोची या अधिकाऱ्यांनी वृत्तकांना करीता केली. टी. वी. 9 चे निलेश डहाट, ABP माझा चे सारंग पांडे, IBN लोकमत चे हैदेर शेख, लोकशाही चे अनिल ठाकरे,CTV चे वैभव रुयारकार, दिनचर्या वृताचे चे दिनेश एकवणकर असे अनेक प्रतिनिधी ना चंद्रपूर जिल्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी बाहेरचा रस्ता दाखवण्याचा केविलवाणा प्रयोग या प्रजासत्ताक दिनात केल्याने त्याचे “तांडव” निर्माण वृत्त प्रकाशित क्षेत्रात झाले.
🌟लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
प्रतिनिधी ही गळचेपी जर अश्या प्रकारे होत असेल तर त्याला दोषी कोण हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
याची कथन कथा पालकमंत्री अशोक उईके यांच्या समोर केली असता लवकर या संदर्भात जॉब विचारला जाईल याची समीक्षा देण्यात आली, तर दुसरीकडे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या घटने बद्दल जिल्हाधिकारी यांना माहिती देत या प्रकारे होने चूक आहे आणि पोलीस प्रशासनाला महत्वपूर्ण सूचना देण्याचे अवलोकन केले आहे.
…. होईल मोठा गोप्यस्फोट
लवकरच मोठा “गोप्यस्फोट” होणार असून त्या मागील क्षत्रछाये मधले आर्थिक भांडवल निर्माण करणारे “दलाल” कोण याचा नवा चेहरा लवकरच “रेमंड” च्या कापड्यात येणार आहे.👉काही पोलीस अधिकारी जाती पाती च राजकारण पोलीस विभागात नाचवत आहे. आणि त्याचे मोहरे पण याच रूट वर भाजीपाला घेत आहे.
⭐पत्रकारांच्या वस्तू स्थितीला आव्हान देणाऱ्या काही अधिकाऱ्यांची लवकरच छाटणी होण्याचे संकेत जिल्ह्यातील बड्या नेत्याने दिल्याने,आता त्याचा कार्य किर्दकाळ आणि बहिरूपे घेणारे यातील अधिकारी लवकरच गोच्यात येणार असल्याची गोपनीय माहिती सूत्रा कडून आली आहे. मात्र तांडव नक्की वाजणार हे वादळा पूर्वची शांतता समजावी.
ही लोकशाही असून ठोकशाही चालणार नसल्याने या विरुद्ध लवकरच पत्रकार माध्यमातून आवाज उचलला जाणार आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

